मराठी गमतीशीर कोट्स | marathi funny quotes

मराठी गमतीशीर कोट्स: आज आपण या लेखात पाहणार आहोत Funny quotes in marathi जे एक गंमत म्हणून सुविचाराच्या स्वरूपात मांडलेले आहेत, जर तुम्हीही हास्य रसिक आहात तर हे marathi funny quotes चे कलेक्शन नक्की आवडेल, आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे लेख अजून आपल्या या ब्लॉग वर वाचायला आवडत असतील तर नक्की कंमेंट मध्ये सांगा, आणि हो, हा लेख आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा, त्यामुळे लिहिण्यास नक्कीच एक ऊर्जा मिळते. 

मराठी गमतीशीर कोट्स: हसणं आणि हसवणं!

मराठी गमतीशीर कोट्स

जीवन जितकं गंभीर आहे तितकंच हसणं गरजेचं आहे. आणि मराठी माणूस हसणं, हसवणं यात तर अव्वल! आजकालच्या धकाधकीच्या जीवनात थोडा वेळ हसून रमून जाण्यासाठी, आपण तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मराठी गमतीशीर कोट्सचा खजिना. या कोट्समधून तुम्हाला मिळेल हसण्याचा आनंद, विनोदाची झुळूक आणि जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी.

हे गमतीशीर लेख सुद्धा वाचा:

हसायचे उखाणे | funny ukhane in marathi for female

फेसबुक फनी मराठी कमेंट्स एप्रिल

मराठी नवरा बायको जोक्स

गमतीदार Marathi new Fishponds | शेलापागोटे नवीन | fishpond in marathi

तर मग मित्रांनो, तयार व्हा हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी!

★ आजचा सुविचार ★

जी बायको नवर्याला छळत नाही,

तिला संसारातल काही कळत नाही . .

ji bai navryala chhalat nahi joke
funny quotes in marathi

★ आजचा सुविचार ★

“जीवनात खूप हसा,

पण

पहिले नीट दात घासा.”

jivnat khup hasa pan adhi nit dat ghasa
funny quotes in marathi

★ आजचा सुविचार ★

“मांजर” आणि “नवरा” कुठेही सोडले तरी संध्याकाळी घरी परत येणारच . . !

manjar ani navra kuthehi
funny quotes in marathi

★ आजचा सुविचार ★

“बोका” आणि “बायको”

कितीही लाड केले तरी

गुरगुर करणारच . . !

boka ani bayko kitihi lad kele tari
funny quotes in marathi

★ आजचा सुविचार ★

तिने मला पाहिले

आणि

मी तिला पाहिले

अन असचं पाहता पाहता,

तिचे २ आणि माझे ४ विषय राहिले . . !

★ आजचा सुविचार ★

चहात पडलेले बिस्कीट काढण्यासाठी दुस-या बिस्कीटाचा वापर करु नका . .

नाही तर जे हातात आहे ते ही गमावण्याची वेळ येईल . .

सौजन्य पारले बिस्कट . .

chahat padlele biscuit kadhnyasathi
funny quotes in marathi

★ आजचा सुविचार ★

अनवाणी पाय अन

तोंडात मावा.

अणि म्हणतो . .

माझा नवरात्रीचा उपवास आहे भावा . . !

anvani pay ani tondat mava
funny quotes in marathi

★ आजचा सुविचार ★

दिवाळी येतेय म्हणून आनंदी . .

आणि

परीक्षा येतेय म्हणून

दु:खी होउ नका..

.

.

.

.

.

.

.

दोन्ही ठिकाणी आपल्याला

दिवेच लावायचे आहेत …

diwali ali mhanun anandi ani pariksha yete mhanun dukhi
funny quotes in marathi
Sharing Is Caring:

Leave a Comment