मराठी नवरा बायको जोक्स | joke in marathi

मराठी नवरा बायको जोक्स

मराठी नवरा बायको जोक्स

मराठी नवरा बायको जोक्स: हसवाफसवीचा खजिना!

तुम्हाला हसणं आवडतं का?

तुम्हाला नवरा बायकोच्या गंमतीदार गोष्टी ऐकायला आवडतात का?

तर मग तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात!

“मराठी नवरा बायको जोक्स” मध्ये तुमचं स्वागत आहे!

या पोस्टमध्ये तुम्हाला मिळेल:

  • नवरा बायकोच्या विनोदांचा खजिना
  • हसून हसून पोट दुखवणारे विनोद
  • तुमच्या चेहऱ्यावर हसू आणणारे विनोद
  • आणि बरंच काही!

तर मग वाचा “मराठी नवरा बायको जोक्स”

पति : आज घर आवरलेलं आहे . .

तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज . . ?

पत्नी : नाही हो . . फोनचा चार्जर सापडत नव्हता,

तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल . . !

😂🤣😂🤣😂🤣


पत्नी : अहो, या खिड़कीला पडदा लावा,

समोरचा माणूस सारखा माझ्याकडे पहातोय . .

पती: असू दे, एकदा तू त्याला व्यवस्थित दिसलीस

की नंतर तोच खिड़कीला पडदा लावून घेइल . .

😂🤣😂🤣😂🤣


बायको : सकाळी मी झोपेत असताना

माझा अंगावर पाणी का ओतले . . ?

नवरा (चिङुन) : तुझ्या बापानी सांगितले होते की

माझी पोरगी फुलासारखी आहे . .

कोमेजुन देउ नका . . !

😂🤣😂🤣😂🤣


लग्न झालेल्या महिलांचे एकदा संमेलन भरते . .

त्यात गम्मत म्हणून एक स्पर्धा जाहीर होते . . !

बायकांनी “आपल्या” नवर्याला

“आय लव्ह यु” चा मेसेज पाठवायचा

आणि जिच्या नवर्याकडून सर्वात भारी रिप्लाय येईल,

तिला पहिले बक्षीस दिले जाईल

असे जाहीर केले जाते . . !

सगळ्या जणी पटापट मेसेज करतात . .

दोनच मिनिटात सगळ्यांना रिप्लाय येतात . .

त्याचे प्रातिनिधिक रिप्लाय पहा . .

१) आता काय हवय . . ?

२) कार ठोकली का पुन्हा . . ?

३) नंतर बोलतो, मिटिंग सुरु आहे . .

४) ओके !! ओके !!

५) माझे काही चुकलेय का . . ?

६) तुझी आई राहायला येणारय का ग . . ?

आणि पुरस्कार प्राप्त रिप्लाय होता . .

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

*

हा नंबर कुणाचा आहे . . ?😂🤣😂🤣😂🤣


जगातील दोन कठीण कामे . .

(1) आपल्या डोक्यातील विचार

दुस-याच्या डोक्यात उतरविणे.

(2) दुस-याच्या खिशातील पैसा

आपल्या खिशात आणणे.

* पहिल्या कामात हुशार

त्याला ‘शिक्षक’ म्हणतात.

* दुस-या कामात हुशार

त्याला ‘व्यापारी’ म्हणतात.

*आणि दोन्ही कामात हुशार

तिला ‘बायको’ म्हणतात…

😂🤣😂🤣😂🤣


थोडक्यात पोपट . .

पति : मला कविता आवडते . .

.

.

.

.

.

पत्नी : हो का ….

मला विनोद आवडतो !

😂🤣😂🤣😂🤣


नवरा: (बायकोला चिडवत) काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.

बायको: एकटीच आली असेल?

नवरा: हो, तुला कसं माहित?

बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता!

खालील विनोदी गोष्टी सुद्धा तुम्हाला वाचायला आवडतील:

Sharing Is Caring:

Leave a Comment