Happy birthday kaka | happy birthday kaka in marathi | काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

happy birthday kaka in marathi

happy birthday kaka in marathi

काका म्हणजे वडिलांनंतरचे दुसरे वडीलधारे स्थान जे वेळप्रसंगी कठोर आणि कधीकधी मित्राप्रमाणे आपल्यासोबत जीवनाचे अनुभव सामायिक करणारे वडिलांपेक्षा मोठे असतील तर आपल्या वडिलांना सुद्धा समजावून सांगणारे लहान असतील तर वडिलांच्या प्रत्येक कामात पुढे राहून सहकार्य करणारे, आपल्या पुतण्यांना आपल्या मुलांइतकेच प्रेम देणारे, आणि आपल्या विनोदी शैलीने पूर्ण वातावरण तणावमुक्त करणारे असे हे साधारण काकांचे व्यक्तिमत्व असते, अश्या एका महत्वपूर्ण व्यक्तिमत्वाला वाढदिवसाच्या शुभेच्छा सुद्धा तितक्याच विशेष दिल्या गेल्या पाहिजेत, तर मग चला आपण सगळे मिळून आपल्या काकांना काही happy birthday kaka in marathi देऊयात तेही एक हटके शैली मध्ये म्हणजेच कोट्स च्या माध्यमातून हे कोट्स तुम्ही काकांना थेट व्हाट्सअप्प करू शकता, whatsapp, telegram, instagram, twitter वरती स्टेटस ठेवू शकता, किंवा छानसे ग्रीटिंग बनवण्यासाठी हे कोट्स वापरू शकता.

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
आमच्या शुभेच्छानी तुमच्या वाढदिवसाचा
हा क्षण एक सण होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा |

आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर

हास्य निर्माण करो,

तुमचा दिवस आनंदाने भरून जावो

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत काका.

पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका

वाढदिवसाच्या शुभेच्छा काका..!


आनंदी क्षणांनी भरलेले आपले

आयुष्य असावे हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!


आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला

सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती

आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत

प्रिय आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!

birthday wishes for kaka in marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका

तुमच्यासारखे अंकल मिळाल्याबद्दल

मी स्वतःला खूप भाग्यशाली मानतो

माझ्यासाठी तुम्ही आकाशातील

एक चकाकते तारे आहात.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा काका.


माझे गुरू, अखंड प्रेरणास्थान आणि

प्रिय मित्र असणाऱ्या

माझ्या काकाना वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात

मा झ्या बाजूला उभ्या असणाऱ्या

माझ्या काकांना व काकांच्या रूपात

मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

काका तुम्ही माझे मोठे वडील

असण्यासोबतच एक चांगले मित्र देखील आहात.

तुम्हास वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

जे ज्ञान पुस्तकात नाही मिळत

ते तुम्ही मला दिले. आणि

मला आयुष्यात नेहमी योग्य वाट दाखवली.

इत्यादी सर्व गोष्टींसाठी आपले अनेक आभार.

काका तुमच्या आवडत्या मुलाकडून

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

हेसुद्धा वाचा : काकूला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

जरी तुमचे वय वाढत असले तरी तुम्ही आजही खूप छान दिसतात.

Happy Birthday my Best uncle

birthday wishes for kaka in marathi | काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तुमची आणि वडिलांची मैत्री

आम्हा सर्वांसाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहे.

तुम्ही नेहमी असेच सोबत आणि आनंदात रहा हीच प्रार्थना..!

आजचा हा विशेष दिवस तुमच्या चेहऱ्यावर

हास्य निर्माण करो,

तुमचा दिवस आनंदाने भरून जावो

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

नात्याने तर काका आहात

पण वडीलांपेक्षा कमी नाहीत.

माझी प्रार्थना आहे की तुम्हाला

नेहमी आनंद मिळत राहो.

हॅपी बर्थडे काका

गुलाबाच्या सुंदरतेसारखेच जीवन तुमचे

बस हाच आहे जन्मदिवशी संदेश आमचा.

साखरे सारख्या गोड काकांना

मुंग्यालागेस्तोवर वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday Kaka 

तुम्हाला पाहिल्यावर मला नेहमी

तुमच्यासारखे बनण्याची प्रेरणा मिळते.

आपण माझ्यासाठी अखंड प्रेरणास्थान आहात.

हॅपी बर्थडे काका.

मला लहापणापासून चांगले व वाईट

समजावून एक जवाबदारी व्यक्ती

बनवल्याबद्दल माझ्या काकांचे अनेक धन्यवाद.

Happy Birthday My Sweet Uncle

परमेश्वरास प्रार्थना आहे की

आपले येणारे वर्ष आनंद

आणि प्रेमाने भरलेले असो.

Happy Birthday Kaka

नेहमी माझी काळजी घेणारे व

आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर,

मला चांगले वाईट समजावणारे

माझे आवडते काकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

काका आजच्या या जन्मदिवशी आपणास

दीर्घायुष्याची प्राप्ती होवो हीच प्रार्थना

वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.

ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला

चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला

दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे

परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला..!

Happy Birthday my sweet uncle..!

माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात

माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या

माझ्या काकांना,

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

तिमिरात असते साथ त्यांची,

आनंदात त्यांचाच कल्ला असतो.

अनुभवी आणि निरपेक्ष असा

माझ्या काकांचा सल्ला असतो.

अप्पा आपणांस निरोगी निरामय आयुष्य लाभो

आपल्या मनातील व डोळ्यातील सर्व स्वप्न साकार होवोत

हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏

काका वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा🌹🎂🌹

माझे अखंड प्रेरणास्थान आणि

प्रिय मित्र असणाऱ्या

माझ्या लाडक्या काकांना वाढदिवसाच्या खूप खूप  शुभेच्छा .

   

माझे आधारस्तंभ व मार्गदर्शक

माझ्या चांगल्या व वाईट प्रत्येक वेळात

माझ्या बाजूला उभ्या असणाऱ्या

माझ्या काकांना व काकांच्या रूपात

मिळालेल्या दुसऱ्या वडिलांना नी 

जेव्हा जेव्हा मी अडचणीत सापडलो तेव्हा तुम्ही मला मदत केली

 सर्व सहकार्यासाठी धन्यवाद काका, दीर्घायुष्य जगा आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा!🎊🎉🎂💐

चांगल्या-वाईटाचा मधील अंतर समजून सांगणाऱ्या

संकटात नेहमी माझ्या पाठीशी उभे राहणाऱ्या

माझ्यावर योग्य ते संस्कार करण्यात माझ्या आई बाबांसोबत

माझ्या काकांचे महत्त्वाचे योगदान आहे

ज्ञान तर तुम्ही मला दिलेच त्याचबरोबर तुम्ही

मला व्यवहार ज्ञानही दिले

तुम्ही मला जीवनात योग्य व्यवहारी मार्गदर्शन केले

याबद्दल तुमचे अनेक आभार!🙏 🎂💐 🎂

आमच्या अनेक शुभेच्छांनी आजचा हा खास दिवस एक आनंदाचा सण होवो हीच सदिच्छा 🎂🌹

काका तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. 🎂🙏

माझ्या आयुष्यातील सर्व प्रश्नांचे उत्तर ज्या व्यक्तीकडे नेहमी मिळते त्या व्यक्तीला म्हणजे 🎂🍰

माझ्या काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रिय काका,

वाढदिवसाच्या मनस्वी शुभेच्छा…उदंड आयुष्य लाभो हिच पांडुरंगा चरणी प्रार्थना…. ,💐💐

घराण्यांची आण,बाण,शान,असणारे ,

सर्वांना समजुतदारपणे,सहनशीलतेने व संयमाने, मनाच्या मोठेपणाने,

सर्वांना सांभाळून घेत खंबीर पणे पाठीशी राहणारे,

प्रोत्साहक,इतरांच सदैव कौतुक करणारे,सर्वांना आनंदीत ठेवणारे,

कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन उत्तमपणे  शिकविणारे व पार पाडणारे,

कडक शिस्त,घराची  भक्कम तटबंदी,योग्य सल्ला देत विकासाचा मार्ग दाखवणारे ,

कार्यतत्पर, मायाळु,प्रेमळ अश्या माझ्या काकांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

Sharing Is Caring:

2 thoughts on “Happy birthday kaka | happy birthday kaka in marathi | काकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”

Leave a Comment