दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा | dussehra images | dussehra wishes

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

विरलेल्या त्या नात्यांसाठी
अन् विझलेल्या आशांसाठी,
विरली नाती, विझल्या आशा
हृदयी थिजली आपुलकी
चला पुन्हा ती जागवूया
ओठांवरती साखरगोडी
आचरणात प्रिती थोडी
मनामनात जागवूनी
माणुसकीला उजवूया

नव उत्साही तोरण बांधून सण हा करु साजरा उराउरी भेट द्या गड्यांनो, म्हणा शुभ दसरा..

दसऱ्याच्या आभाळभर शुभेच्छा!

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा – Quotes

विजयादशमीची पहाट..
नव विचारांची सुरुवात..
करुनी सरस्वती पूजन..
लावू तोरण माळ दारात..

सण हा मोठा मंगलतेचा..
शुभेच्छा ओठी, सोनं हातात..
दसऱ्यापासून सुरु होवो..
सुख समृद्धीची बरसात..

दसऱ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा..

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा: दसरा, हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण, वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. भगवान राम यांनी रावणाचा वध केला आणि अधर्मावर धर्माचा विजय मिळवला याच दिवशी. दसरा हा सण आपल्याला वाईट विचार आणि कृतींवर विजय मिळवण्यासाठी प्रेरित करतो.

दसऱ्याच्या दिवशी लोक रावणाचे पुतळे जाळतात आणि मिठाई वाटून आनंद साजरा करतात. या दिवशी नवीन कपडे घालणे, घराची साफसफाई करणे आणि देवी-देवतांची पूजा करणे अशीही प्रथा आहे.

दसऱ्याचा सण आपल्याला अनेक शिकवण देतो. रावणाचा वध करून भगवान राम यांनी आपल्याला शिकवले की वाईट गोष्टींचा नाश करणे आवश्यक आहे. दसरा हा सण आपल्याला सत्य, नीतिमत्ता आणि धर्माचे पालन करण्याची प्रेरणा देतो.

दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवू शकतो. मिठाई बनवून आणि एकत्र जेवण करून आपण हा सण आनंदाने साजरा करू शकतो.

दसऱ्याच्या शुभेच्छा!

दसरा हा सण आपल्याला वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्याची प्रेरणा देतो. या दिवशी आपण आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करूया.

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

सीमोल्लंघनचा सण आज्,

तुमच्या आयुष्यात दुःखाचें व्हावे सीमोल्लंघन,

अन सुखाचे आगमन,

आपट्याच्या पानांना आज सोन्याचं मोल,

आमच्या आयुष्यात तुम्ही सदा अनमोल,

तुम्हांला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

हेही वाचा: diwali wishes in marathi | दिवाळी शुभेच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

विसरून सारी संकट,
करूया नाती बळकट,
जपून सोन्यासारखी नाती आपण,
मगच साजरा करूया दसरा सण,

विजया दशमीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

रात्रीनंतर दिवस उगवला …

पहाट हसतच जागी झाली …

ऊन सावली खेळ निरंतर …

सांगत सांगत धावत आली .. …

सुख – दुःखाचा खेळ असाच …

जाणुन घ्यावे साऱ्यांनी …

हसत जगा अन् हसत रहा….

तेही सांगून गेली स्पर्शानी …

बघता बघता विजयादशमी आली….

तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा


दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
Sharing Is Caring:

Leave a Comment