शुभ सकाळ मराठी संदेश | good morning message in marathi

शुभ सकाळ मराठी संदेश: एखाद्या बोध देणाऱ्या सुविचाराने आपल्या स्नेहींनां सकाळी शुभेच्छा देण्याचा मार्ग खूप छान आहे, त्यासाठीच आजच्या या लेखात सुंदर आणि निवडून तुमच्यासाठी good morning message in marathi आणले आहेत, जेणे करून तुम्ही मित्रांना या good morning marathi मेसेजेस द्वारे रोज सकाळी शुभेच्छा देऊ शकता, मला अशा हे कि तुम्हाला हि पोस्ट नक्की आवडेल आणि जर तुम्हाला सुद्धा तुम्ही स्वतः लिहिलेले कोट्स, कविता, किंवा इतर काही आम्हाला पाठवायचे असेल तर या पोस्ट च्या शेवटी लिहून पाठवा हा पर्याय दिसेल तिथून तुम्ही आम्हाला तुमचे कन्टेन्ट पाठवू शकता.

शुभ सकाळ मराठी संदेश

प्रेम 😘 आणि कौतुक 👌🏻

योग्य वेळी ⏰ व्यक्त न केल्यास

त्याची किंमत 0 शुन्य होते… 🙏🏻

🌺 शुभ सकाळ 🌺

शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

good morning message in marathi
good morning message in marathi

जी गोष्ट तुम्हाला

” CHALLENGE “

करते, तीच तुम्हाला

” CHANGE “

करू शकते

🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏

शुभ सकाळ मराठी संदेश

शुभ सकाळ मराठी संदेश

प्रेम हा असा खेळ आहे

जीव लाऊन खेळला

तर दोघे पण जिंकतात

पण एकाने माघार घेतली तर

दोघे पण हारतात…

🌞 शुभ सकाळ 🌞

good morning message in marathi
good morning message in marathi

मनात घर करून गेलेली व्यक्ती

कधीच विसरता येत नाही…!!!

•○○☘🌷 शुभ सकाळ 🌷☘ ○○••

good morning message in marathi
good morning message in marathi

घर छोटं असले तरी चालेल

पण मन माञ मोठ असल पाहिजे…!!!

••○○☘🌷 शुभ सकाळ 🌷☘ ○○••

good morning message in marathi
good morning message in marathi

✍ जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते,

परंतू यश ही एकमेव अशी गोष्ट आहे

जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.

🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹

good morning message in marathi
good morning message in marathi

सुखासाठी जे कांही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही.

परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल.

🙏🏼🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏼

good morning message in marathi
good morning message in marathi

👉🏻 माणूस सर्व काही Copy करू शकतो…

☝ पण नशिब नाही….😌 💐

🙏🏼🌹 शुभ सकाळ 🌹🙏🏼

good morning message in marathi
good morning message in marathi

“ज्यावेळी आपला मित्र प्रगती

करत असेल तर

त्यावेळी गर्वाने सांगा की😊

तो माझा मित्र आहे” आणि

“ज्यावेळी आपला मित्र

अडचणीत असेल तर

गर्वाने सांगा की मी

त्याचा मित्र आहे”

🌦🌧 शुभ सकाळ 🌧🌧

good morning message in marathi
good morning message in marathi

शुभ सकाळ स्टेटस

या जगात सर्वात…

मोठी संपत्ती “बुध्दी”

सर्वात चांगल हत्यार “धैर्य”

सर्वात चांगली सुरक्षा “विश्वास”

सर्वात चांगले औषध “हसू”

आणि आश्चर्य म्हणजे हे

“सर्व विनामुल्य आहे”

☄☄☄☄☄☄☄☄

।। नेहमी आनंदी रहा ।।

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

🙏🏻 शुभ सकाळ 🙏


जर विश्वास देवावर असेल तर

जे नशीबात लिहिलंय

ते नक्कीच मिळेल पण..

विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल

तर देव सुध्दा तेच लिहिणार

जे तुम्हाला हवं आहे..!!

🥀🍃🌹💐🌹🍃🥀

🙏🏻 शुभ सकाळ 🙏🏻


इथे वाचा: जीवनावर मराठी कविता | quotes in marathi on life | kavita in marathi on life


जीवनाच्या प्रवासात अनेक लोक भेटतात,

काहीं फायदा घेतात,

काही आधार देतात ..

फरक एवढाच आहे,

फायदा घेणारे डोक्यात

आणि …..

आधार देणारे हृदयात ❤ राहतात ..

🙏🌹शुभ सकाळ🌹🙏


वेळ निघुन गेली की,

लोक विसरून जातात.

आपल्या माणसांनाही विनाकारण रडवतात.

जो दिवा रात्र भर जळुन उजेड देतो,

पहाट होताच लोक त्याला विझवुन टाकतात..

🥀🥀 शुभ सकाळ 🥀🥀


स्वप्न खूप मोठी असावीत…

पण जग दाखवणार्या

आई वडीलांपेक्षा नाही…

😊🌱 शुभ सकाळ 🌱😊

शुभ सकाळ सुविचार


मोठं व्हायला ओळख नाही..

आपल्या माणसांची मन जपावी लागतात..

💐💐 शुभ सकाळ💐💐


पानाच्या हालचाली साठी वारं हवं असतं,

मन जुळण्या साठी नातं हवं असतं,

नात्यासाठी विश्वास हवा असतो,

त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे?

” मैञी “

मैञीचं नातं कसं जगावेगळं असतं,

रक्ताचं नसलं तरी मोलाचं असतं …!!!

💐💐 || शुभ सकाळ || 💐💐


कपडे👔 नाही

माणसाचे विचार

Branded पाहिजे…!🙏🏻

😊 Good Morning 😊

“आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..

एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि,

शिंपले गोळा करण्याच्या नादात

मोती मात्र राहुन गेला…🌹

💐💐 शुभ सकाळ 💐💐


फुलामध्ये किडा सापडतो..

दगडामध्ये”🏅 हीरा” सापडतो..

वाईटाला सोडा चांगल्याकडे बघा..

माणसा मध्ये ही “देव” सापडतो..

मी आपला मित्र आहे हे माझं “भाग्य” आहे..

पण तुम्ही सगळे माझे मित्र झालात हे माझ “परम भाग्य” आहे..

जो” रुसतो” त्याला “हसवा.”…. जो हरवतो त्याला मिळवा”..

👬👬👬👬👬👬

हाक तुमची …..!

साथ माझी…….!

🌹🌺 शुभ सकाळ 🌺🌹


एखादी विहीर तुडूंब भरते त्याला मुख्य कारण आतील झरे.

हे झरेच जर आटले तर काय राहील मग….

असेच हे झरे….प्रेमाचे, मायेचे, स्नेहाचे,

प्रत्येक नात्यात स्त्रवत राहीले तर कोणतच नात कधीच आटणार नाही….

💗💗 चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि

चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. 💗💗

॥ शुभ सकाळ ॥


“रावणाला नारदांनी विचारले” “तुला मायावी रुप घेता येते.

मग, सीता मातेला ‘वश‘ करायला तू ‘रामा‘ चा ‘वेष‘ घेऊन तिला का नाही ‘फसवलेस‘?”

रावणाने ‘स्मितहास्य‘ करून उत्तर दिले,

“मी तसा ‘प्रयत्न‘ सुध्दा केला. पण “रामा चा वेष धारण” केल्यावर

माझ्या ‘मनात‘ ते ‘वाईट विचारच‘ आले नाहीत.

🍀🍀 बोध 🍀

चांगल्या विचारांच्या माणसांशीच मैत्री करा, कधीच वाईट कर्म घडणार नाही.

॥ शुभ सकाळ ॥

लिहून पाठवा 

हेही वाचा: life quotes in marathi | जीवनाविषयी कोट्स

Sharing Is Caring:

Leave a Comment