जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | womens day quotes in marathi

womens day quotes in marathi: या पोस्टमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या महिला दिनाच्या शुभेच्छा आणि तसेच महिला दिन कविता वाचायला मिळतील हे महिला दिन शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या सोशल मीडिया म्हणजेच फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हाट्सऍप वर कॉपी पेस्ट करून शेअर करू शकता

womens day quotes in marathi

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे, गंगनही ठेंगणे असावे.

तुझ्या विशाल पंखाखाली, विश्व ते सारे विसावे!”

womens day quotes in marathi

womens day quotes in marathi

तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी,

कसे फेडू ऋण तुझे, अनंत जन्मांचा कृतज्ञ मी.

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई।

womens day quotes in marathi:

स्त्री न उलगडणारे कोड आहे

तिच्यामुळे अनेक नात्यांची जोड आहे

कोणतीच तक्रार नसणार ती आनंदाच झाड आहे.


हि माहिती वाचा: 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन का साजरा केला जातो?

जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात अन् खाणारे पाच असतात,

तेव्हा एक जण म्हणते मला भुख नाही ती म्हणजे आई

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा।


कन्यारत्र तू, तू गृहलक्ष्मी, बहीण तू,

तू सरती सोबती अर्धागिनी तू,

तू आयुष्याची सारथी आईत, तूच मायेची माऊली

पूर्ण होवोत तुझ्या साऱ्या इच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…


स्त्री म्हणजे कधी थंड वाऱ्याची झुळूक तर कधी धगधगती ज्वाळा,

म्हणूनच अनेकांच्या आयुष्याला मिळतो.. चंदेरी सोनेरी उजाळा.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

womens day quotes in marathi:


स्त्रियांना चढू द्या, “शिक्षणा”ची पायरी,

शिकून सावरतील “दुनिया” सारी.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


“खूप आनंद झाल्यावर किंवा

खूप दुःखी असल्यावर एका व्यक्तीच्या कुशीत जावसं वाटत ती म्हणजे आई… 

प्रिय आईला, महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा।


“प्रत्येक नारीला, तिच्या

कर्तृत्वाला,

तिच्या नेतृत्वाला, तिच्या

सहनशक्तीला,

तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला सलाम.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


प्रत्येक संकटाला समोरून तोंड देणारी, खूप बंधन असून सुद्धा स्वतःला सिद्ध करणारी, प्रत्येक परिस्तिथीला सामोर जाऊन त्यावर मात करणारी, खूप गोष्टी विरुद्ध असून सुद्धा त्यातून यश मिळवणारी, प्रत्येक कुटूंबाला आपलंसं करून त्यांच्यासाठी झटणारी, ती प्रत्येक स्त्री, आई, बहिन, बायको, आजी, ताई यांना

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


तुम्हाला हेही वाचायला आवडेल: आईसाठी सुंदर कोट्स


जन्मा येण्या कारण तू, नात्यांमधली गुंफण तू मराठा दुःखाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू झिजतानाही वरवळणारं वेव्हा यातलं चंदन तू स्वार्थाने या जगाला मिळालेलं वरदान तू..

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


स्त्री असते एक आई ।।

स्त्री असते एक ताई स्त्री असते एक पत्नी ।।

स्त्री असते एक मैत्रिण ।।

प्रत्येक भूमिकेतील ‘ती’ चा करा सन्मान।।

जागतिक महिला दिनाच्या

हार्दिक शुभेच्छा।


प्रत्येक स्त्री ही काही हद्दीपर्यंत शिव प्रमाणे असते थोडे थोडे का असेना आयुष्यभर विष पित असते

8 मार्च

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


स्त्री म्हणजे ईश्वराने दिलेले अमूल्य वरदान, ज्याची कशातच किंमत होऊ शकत नाही जगातील प्रत्येक घराला मुलगी व सून, यांच्याशिवाय शोभा येऊ शकत नाही..

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


कोणत्याही “स्त्री” ला मूर्ख

समजण्याचा मुर्खपणा कधीच करू नका कारण, ती एका नजरेत पुरुषांची नजर आणि नियत दोन्ही ओळखुन घेते….

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


आदिशक्ती तू, प्रभुची भक्ती तू, झाशीची राणी तू, मावळ्यांची भवानी तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू, आजच्या युगाची प्रगती तू।

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भूमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून देणाऱ्या आई, बहिण, पत्नी, मुलगी आणि मैत्रीण अशा विविध रुपात पुरुषांच्या मागे खंबीर पणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला

जागतिक महिला दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा

आणि मानाचा मुजरा


घरात आलेल्या सुनांची किंमत सोन्यात करायची नसते तर त्यांच्या रूपाने लक्ष्मीच सोन्याच्या पावलांने घरात प्रवेश करते हे ओळखायचे असते

जागतिक महिला दिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा


“रात्री रस्त्यावरुन जाणारी एकटी मुलगी ही संधी नसून जबाबदारी आहे”

हे ज्या दिवशी प्रत्येक पुरुषाला वाटेल तो खरा महिला दिन।


देवाच्या मंदिरात एकच प्रार्थना करा,

सुखी ठेव तीला जिने जन्म दिलाय मला.

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा


ती फ़क्त आईच!!

“सकाळी दोन धपाटे घालुन उठवते ती आई… उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते ती आई… नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते ती आई… काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते ती आई… पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते ती आई… परतिची आतुरतेने वाट बघत असते ती आई….

आपण झोपत नाही तोवर जागी असते ती आई…

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण ती फ़क्त आईच…

महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा


womens day quotes in marathi


आईच्या आई पणाला शुभेच्छा

बहिणीच्या प्रेमाला शुभेच्छा

मैत्रीण नावाच्या विश्वासाला शुभेच्छा

माझ्या आयुष्यातील प्रत्येक स्त्री शक्तीला…

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….


महिलांचा आदर

करणारेच खरे मर्द

असतात

मिशा तर काय झुरळांना

पण असतात हो.

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….


ती आहे म्हणून हे विश्व आहे

ती आहे म्हणून

घराला घरपण आहे

ती आहे म्हणून नात्यांत

जिवंतपणा आहे

तिचा सन्मान करणे हे

प्रत्येकाचे कर्तव्य आहे।

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….


मृत्यूसाठी

खुप पर्याय आहेत

पण

जन्म घेण्यासाठी

एकच पर्याय आहे

ती म्हणजे

आई

आई तुला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….


तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी, कसे फेडू ऋण तुझे, अनंत जन्मांचा कृतज्ञ मी. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा आई


जन्म दयायला ‘आई पाहिजे,

राखी बांधायला बहीण पाहिजे,

गोष्टी सांगायला आजी पाहिजे,

हट्ट पुरवायला मावशी पाहिजे,

पुरणपोळी भरवायला मामी पाहिजे,

जीवनाच्या सोबतीला मैत्रिण पाहिजे,

आयुष्याच्या साथीला बायको पाहिजे.

पण हे सर्व करायला आधी

१ एक मुलगी जगली पाहिजे

जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


काही लोक म्हणतात की स्त्रीचे कोणतेच घर नसते,

परंतु माझे मानणे आहे की स्त्रीशिवाय कोणतेही घर नसते.


“ज्याला स्त्री ‘आई’ म्हणून कळली, तो जिजाऊचा शिवबा झाला,

ज्याला स्त्री ‘बहिण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला,

ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली, तो राधेचा श्याम झाला,

आणि

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, तो सीतेचा राम झाला !’

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


माझ्या सर्व लाडक्या मैत्रिनिंना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गोड गोड शुभेच्छा।


“तिला भिती वाटत नाही म्हणून ती खंबीर नाही तर ती भयापुढेही नमत नाही म्हणून ती शक्तीशाली आहे.”

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा।


आजी, आई, ताई, मैत्रीण, वहिनी, आत्या, मावशी, काकू, मुलगी, सून, सासू, शिक्षिका इत्यादी तसेच विविध क्षेत्रातील आजी/माजी सर्व महिला माता भगिनींना #महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


mahila din kavita in marathi | महिला दिन कविता

पाश हे तोडूनी…

घे मुक्ततेचा श्र्वास तू…!

कर्तुत्व तू मातृत्व तू..

घे स्वतःचा ध्यास तू…!

कणीचे साथ दण्या तुला..

कर स्वत:ला सिद्ध तू..!

विद्यच्या संगतीने..

दाखवून दे वर्चस्व तू…!

ना काही कमी तड्यात

विश्वात जगण्याला अर्थ तू…!!.

महिला शब्द हा महानतेचा…

तू आई, तू बहीण….. सहचारिणी तू तुज विना कसे हे विश्व राहीन….


त्याग, बलिदानाची जिवंत मूर्ती तू.. कधी ओळखणार हा पुरुष, तुझे कर्तृत्व.. संधी मिळेल जेव्हा तुलाही, गाजेल तुझेही नेतृत्व..


महिला शब्द हा महानतेचा, वंदनीय तू आहेस… बुद्धीच्या या शिखरा वरती. तूही अनेक पटीने उंच आहेस…


जेव्हा समता मिळेल तुला, प्रगत होईल हा समाज..

शुभेच्छा देतो वर्षभर तुला.. जरी असेल, महिला दिन आज…..


या देवी सर्वभूतेषु

मातृरूपेण संस्थिता।

नमस्तस्यै

नमस्तस्यै

नमस्तस्यै

नमो नमः


अनेक आघाड्यांवर स्वतः चे अस्तित्व दाखवणारी ‘ती’ तुमच्या आणि माझ्या आयुष्यातील विविध रूपाने वावरणारी ‘ती’ ती च्या असण्याचा सोहळा तसा रोजच करायला हवा. परंतु आजचे औचित्य साधून समस्त महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


मंद मंद जळणारी भाग्य पणती तू 

बंध बंध घडविणारी गृह देवी तू 

ज्येष्ठांचा मान-मर्द राखणारी भार्या तू

घराचे चारित्र्य जपणारी कौमार्या तू

येणा-जाणा-यांची आतिथ्यशील गृहिणी तू

सर्वांचा मान राखणारी मानीनी तू

एकसूत्रात राहणारी पवित्र कांता तू

ममतेची करूणामय माता तू

परिणिता,वल्लभा अन् वनिता तू

जिथे जाशी तिथे कर्तृत्व राखणारी तू


महिलेचा आदर फक्त कागदोपत्री नको

उत्सव तुझा उद्या फक्त स्टेटस वर नको


बंद मुखातले शब्द ओठावर आण

अबला नाहीस तू कधीच नारीशक्ती तू जाण


जी जीवन घडवते ती बिघडवू पण शकते

भल्याभल्यांना पायदळी तुडवू पण शकते


अत्याचाराचा भस्मासुर नको देऊ माजायला

स्त्रीशक्तीच्या यशोगाथा पुन्हा सुरू होऊ देत गाजायला….।।।


“गर्व आहे मला मी स्त्री असण्याचा… सन्मान करू या तुझ्या माझ्या अस्तित्वाचा…. महिला दिनाच्या खुप साँऱ्या शुभेच्छा…..


कधी जिजाऊ तू, कधी रमाई तू.., कधी झाशीची राणी तू, वा कधी हिरकणी तू… स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्वतःला झोकून देणारी.., कधी क्रांतिज्योती सावित्री तू !!!

जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा !!!

हेही वाचा: पितृदिनानिमित्त वडिलांसाठी भावूक कोट्स

Sharing Is Caring:

Leave a Comment