gajanan maharaj quotes | श्री गजानन महाराज कोट्स

जय गजानन gajanan maharaj quotes या लेखात आज आपण अजून नवीन श्री गजानन महाराज कोट्स, बघणार आहोत आपण मागील वेळेस गजानन महाराज फोटो कोट्स आपण बघितले होते त्यातील काही कोट्स हे श्री मधुकर पाटील गणेशपुरे यांनी लिहिलेले होते त्याचप्रमाणे आजच्या लेखातील सर्व कोट्स किंवा गजानन महाराजांच्या कवितेच्या ओळी या पूर्णपणे श्री मधुकर पाटील गणेशपुरे यांनीच लिहिलेल्या असतील आणि त्याचे संपूर्ण श्रेय हे त्यांचेच असेल, मराठी कन्टेन्ट फक्त त्यांच्या कविता तुम्हा भक्तांपर्यंत या पोस्ट च्या माध्यमातून पोहचवत आहे, या लेखातील सर्व कोट्स तुम्ही कॉपी करून वापरू शकता पण मूळ लेखकाला श्रेय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा.

gajanan maharaj quotes

निस्सीम श्रद्धा आणिक ठेवून शुद्ध अंतःकरण ||

मनापासून माथा टेकवावा अन् धरावे बाबांचे चरण ।

भक्तांच्या कल्याणा करिता शेगावीचा राणा समर्थ…

फक्त अनन्यभावे जावे सदगुरु माऊलीला शरण ॥

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

gajanan maharaj quotes

माझ्या हृदयात ठसावे,

श्री गजानन नाम ॥

माझ्या कार्यात वसावे,

श्री गजानन नाम ॥

दुःख असो कि असो

सुख जिवनात….. 

माझ्या मुखी असावे, 

श्री गजानन नाम।।

जय गजानन माऊली

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

ज्यांच्या ठायी प्रेम, भाषा गोड

त्यांना खरी ‘माऊली’ कळते ।

ज्यांच्या भक्तीला सत्कर्माची जोड

त्यांची प्रार्थना तरी फळते!

श्री गजानन भक्तांमध्येही होते

ज्यांना अनुभूती दर्शनाची…

व ज्यांची श्रद्धा एवढी बिनतोड..

त्यांनाच मनोवांछित मिळते ॥

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

गण गण गणात बोते हे जे भजन प्रिय गुरुवरा ॥

जोडोनी दोन्ही हात नित्य प्रातः काली स्मरा ॥

प्रामाणिक निष्ठा, सचोटीने मग कर्मे आपली करा ॥

सन्मानाने जगण्या करिता मार्ग कर्म भक्तीचा हा खरा ॥

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

हेही वाचा : गजानन महाराज फोटो कोट्स

श्री गजानन म्हणा कि

बोला जय गजानन।

नित्य श्रद्धेने स्मश

होईल माऊली चिंतन।

गण गण गणात बोते

सद्गुरुंचे हे प्रिय भजन।

सहज गुणगुणले तरीही

होईल मनोमन पुजन।।

कर्ता करविता तोच मानून

असू द्यावे समर्थाचे स्मरण।

कर्म करुनी करावे ते

आपल्या गुरुमाऊलीस अर्पण।।

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

अपरिचीत असुनही जुळती ज्यांच्याशी स्नेहाचे तार ।

त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम्र नमस्कार।।

कुणी पितृतुल्य कुणी मातेसमान।

कुणी बंधुसारखे, कुणी भगिनी छान।।

अशी पवित्र नाती, ज्यांच्यामुळे घेती आकार ।

त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम्र नमस्कार ।।

भक्ती मार्गाचे हे पथिक

सगळे समर्थ श्रद्धेचे हे प्रतिकसगळे ज्यांच्या ठायी वसती, श्री सद्गुरूंचे संस्कार ।

त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम नमस्कार ।।

सुसंवाद् होई ज्यांच्याशी आनंदानं

सुविचारांचेही मुक्त आदान-प्रदान

ज्यांचा, देई मनाला आधार अल्प काळ सत्संग ।त्या सर्व माऊली भक्तांना माझा नम्र नमस्कार।।

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

सर्वांना आशिर्वाद लाभो

श्री सद्‌गुरु गजाननाचा 

रात्र मनःशांतीची जावो

येवो दिवस समाधानाचा ॥

एक दीपक माझाही देवा

सर्वांसाठी शुभचिंतनाचा…

प्रेम बंधुभावाने उजळो

हरेक कोपरा मनाचा ।।

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

सद्‌गुरु

जेव्हापासून आम्ही तुमचे भक्त झालोत…

ना काही सांगितले ना काही मागीतले

तुम्ही पाठीशी आहात

एक हि श्रद्धाच,पुरेशी आहे.

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

ज्या भजनामुळे स्मरण

सद्गुरु माऊलीचे होते

चला मनोभावे स्मरूया ते

गण गण गणात बोते।।

दुःखाचे प्रसंग असोत कि

कठीण काळ…

बळ सावराण्याचे देते

“गण गण गणात बोते।।

कर्म नित्य करित रहावे

नेकीने अन सचोटीने…

ते कार्य पूर्णत्वास नेते

गण गण गणात बोते।।

शक्य असेल तर भले करावे

पण कुणाचे वाईट कधीच नाही..

जगण्याचा हा मंत्र शिकवते

गण गण गणात बोते।।

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

माऊली

माऊली… माऊली तू भक्तांची माऊली 

सर्वांवर सारखी तुझ्या कृपेची सावली ॥

जगण्याची आशा, दिशा तव नामातच गावली ॥

हृदयातून साद घालता हाकेला सत्वर धावली ॥

अद्धा अतूट सर्वांची नतमस्तक तुझ्या पाऊली ॥

एकमुखाने बोलू चला जय गजानन माऊली ॥

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

सदगुरू नाथा

थोर तव गाथा

टेकवितो माथा

चरणी तुझ्या ॥

आम्ही भक्त, दास

दर्शनाची आस

कायम मनास

राही देवा ॥

शेगावाची वारी

देवाचीया द्वारी

परमसुखकारी

निःसंशय ॥

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

आमच्या साठी तीर्थाटन

आमच्या लेखी चार ही धाम ।।

घडो शेगावाची वारी अन……

मुखी गुरुमाऊलीचे नाम।।

माझ्या कार्यात वसावे, श्री गजानन नाम ।।

माझ्या हृदयात ठसावे, श्री गजानन नाम ।।

दुःख असो की असो सुख जीवनात….

माझ्या मुखात असावे, श्री गजानन नाम ।। 


गुरु न मांगे धनदौलत…गुरु न पुछे जात ।।

वो शिष्य प्यारा गुरुको, जो माने गुरु कि बात ।।

एकही समर्थ सद्गुरू ।।


पुनश्च झाला सुरु

आमच्या ‘बाबांचा ‘दरबार ।

शेगांवीच्या राजाला माझा साष्टांग नमस्कार ।

कोमेजलेल्या मनांवर पुन्हा आलीयं बहार ।

ओढ पायाला वारीची देहात उर्जेचा संचार ।।

आम्ही माऊलीचे भक्त आमच्यावर शिस्तीचे संस्कार।।

करू नियमांचे पालन अन ‘श्री’ चा जयजयकार

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

लोचनात थिजली।

प्रत्यक्ष भेटीची आस।

कधी सुटेल कळेना।

दर्शनाचा हा उपवास।।

शेगावच्या मातीचा तो प्रसन्न सुवास ॥

फिरुनी आठवे तो भक्तजनांचा सहवास ||

आम्ही मनोमन स्मरतो

गुरुमाऊलीच्या भजनास।

गण गण गणात बोते” देई दिलासा मनास।।

आमची श्रद्धा ठाम तेवढाच दृढही विश्वास ।

तुझ्या आर्शिवादाचा हात आमच्या डोई हमखास ।।

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

तु सदगुरु माऊली

आम्ही लेकरं सकळ !

आम्हा लेकरांची सुखदुःख

तुला न सांगताही कळं ।

प्रामाणिक प्रयत्न सुद्धा

जेव्हा होतात निष्फळ |

काळजावर उमटती

तेव्हा अपयशाचे वळ !

मग लाभ तुझे घेता

आसरा पायरीचा मिळ!

तव कृपेने लाभ देवा अंगी जगण्याचे बळं !!

– मधुकर गणेशपुरे

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

ज्यांच्या ठायी प्रेम, भाषा गोड

त्यांना खरी ‘माऊली’ कळते ।

ज्यांच्या भक्तीला सत्कर्माची जोड

त्यांची प्रार्थना तरी फळते!

श्री गजानन भक्तांमध्येही होते

ज्यांना अनुभूती दर्शनाची…

व ज्यांची श्रद्धा एवढी बिनतोड..

त्यांनाच मनोवांछित मिळते ॥

श्री मधुकर गणेशपुरे

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

गण गण गणात बोते हे जे भजन प्रिय गुरुवरा ॥

जोडोनी दोन्ही हात नित्य प्रातः काली स्मरा ॥

प्रामाणिक निष्ठा, सचोटीने मग कर्मे आपली करा ॥

सन्मानाने जगण्या करिता मार्ग कर्म भक्तीचा हा खरा ॥ 

 मधुकर पाटील गणेशपुरे

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

श्री गजानन म्हणा कि बोला जय गजानन ॥

नित्य श्रद्धेने स्मश होईल माऊली चिंतन |

गण गण गणात बोते सद्गुरुंचे हे प्रिय भजन ॥

सहज गुणगुणले तरीही होईल मनोमन पुजन ॥

कर्ता करविता तोच मानून असू द्यावे समर्थाचे स्मरण ।

कर्म करुनी करावे ते आपल्या गुरुमाऊलीस अर्पण ।

– मधुकर पाटील गणेशपुरे

gajanan maharaj quotes in marathi
gajanan maharaj quotes in marathi

————- गण गण गणात बोते ———–

Sharing Is Caring:

Leave a Comment