ऍटीट्युड मराठी कॅप्शन्स । Attitude marathi status | attitude marathi shayari

Attitude marathi shayari

मराठी लोकांची जगाच्या पाठीवर एक वेगळी ओळख आहे आणि ती आहे त्यांच्या वेगळ्या attitude मुळे मुळात हा attitude नेमका काय असतो तर ही असते माणसाची वृत्ती आणि मराठी माणसाचा attitude हा नेहमी तडक-फडक बोलण्याचा असतो मराठी माणसांच्या या attitude ला साजेसे आणि वेगवेगळ्या भावना व्यक्त करणारे attitude marathi status या लेखामध्ये आम्ही देत आहोत, जे वाचून तुम्हाला खूप मजा येईल, आणि तुम्हाला आवडलेले attitude marathi quotes हे तुम्ही कॉपी करून तुमच्या facebook, twitter, instagram आणि Whatsapp सारख्या social media साईट्स वर टाकू शकता, किंवा हे  attitude marathi dialogue एखाद्या फोटोवरसुद्धा टाकू शकता.

Attitude marathi s

हेही वाचा फेसबुकच्या लोकडाऊन मध्ये व्हायरल झालेल्या विनोदी मराठी कमेंट्स इथे वाचा🤣

झेलुन मोठ होण्या पेक्षा

समोरच्याला कोलुन मोठ होणे

आम्हाला जास्त आवडतं 😎


बापाची चप्पल घातली म्हणून

लगेच कोणी बाप होत नाही

आणि आम्ही आमचा राडा बंद केला म्हणून

कुत्रा वाघ होत नाही


तु हो बोल किंव्हा नाही

मला फरक नाय पडत पण,

आपल्या चेहर्यावर Smile तुला नेहमीच दिसेल.


आता ठरवलय नव्याने

कोणाच्या तरी प्रेमात पडायचं

जुन प्रेम धरून बसून

आता नाही रडायचं


आम्ही‪ ‎मुलीकडे‬ नाही बघत,

मुली‬ ‎आमच्याकडे‬ बघतात.. 

कारण आम्ही‬ जिथे जातो, 

तिथे ‎एक तरी‬ झलक दाखवून ‬येतो..


👉🏻कोणासाठी✍ किती पण करा…..😜👈🏼 शेवटी औकात दाखवतातच….😳त्यामुळे आता झेलून नाय…..😭कोलून मोठं व्हायचं…..? 👊🏻👑   THE GAME IS NOT OVER  ( हिसाब सबका होगा )………


आयुष्यातून दुःखाला कोलून लावल की सुखाचा नवा डाव सुरू होतो 😇

Ñîl😘🖤


तुम्ही बोलतांना सहज बोलून

      जाता म्हणून

कोलतांना 🤙🏻आम्ही पण सहज कोलून जातो.😎


कधी तरी एके काळी

जिव पार ओवाळून टाकला होता.. 

ते लाडकी लोक आज 

आम्हाला दिडशहाने म्हणून कोलून जात आहेत… 💯😂

👑🕹️👑🕹️👑🕹️👑🕹️


ऍटीट्युड सिंहाचा असला की,

सिंहासनाची गरज भासत नाही.

जिथं चालणार ते साम्राज्य!

अनं जिथं बसणार ते सिंहासन!

माझ्या ऍटीट्युड चा अंदाज यावरूनच लावा

 तुम्हाला प्लेअर बनायचंय अन मला गेम चेंजर!!!


👉4 ठिकाणी  👈ओळख वाढली म्हणुन कोण 👑 राजा होत नाही आणि 👉2 ठिकाणी  भाड़ंण झाली म्हणुन कोण  मन्यासुर्वे👑 होत नाही✌ त्यामुळे जरा  निट..कळल का..!!👑  बापतो_बापच असतो…😍😘


✌खेळ मस्ती चा असतो….

🔫 नाद कट्टर असतो…. 

 आणि BranD हा BranD च असतो…


विरोध कितीही करा चालेल पण

 नाद अजिबात करू नका 

महागात पडेल..!

Only one भाऊ


चौकात वाद

आणि👉आमचा नाद

 चुकून पण करू नका

 कारण गर्दी करायची  गरज 

 तुला आहे आम्हाला नाही …..

इथ नावानेच जत्रा भरते. .


फुक्कटचा वाद आणि आपला नाद लय बेक्कार😡 

💥😍खुलेआम दंगल💥😍

😍जो आपल्याला मानतो त्यालाच आपण मानतो😍

😡😡बाकीचे उलटे टांगतो😊😊


अरे आमचा पण नाद करायला लाईक

….. नाही लायकी पाहीजे…..


Attitude marathi status

कपडे भारी घालून कोणी Brand होत नसतो,

त्यासाठी माणसाची लायकी पण तशी लागते..


🔰लायकी 😎सगळ्यांना🔫दाखवायची पण कशी पद्धतशीर…🔰😠😠😠😠😠😠😠


आणि स्वाताच्या जिवावर माज करतो त्यामुळे तुमची लायकी तुमचा घरात ठेवा😠


◆पाठीमागे लायकी काढणारांसाठी◆…..

 तिरस्कार कमवण सुद्धा काही छोटी गोष्ट नाहीये… लोकांच्या नजरेत खटकायला सुद्धा लायकी लागते…🔥💪🤙


औकातीच्या गोष्टी तुम्ही करूच नका…..

जेवढी तुमची लायकी नाही तेवढी आमची भावकी आहे 😜😀😀😀😀😀😀😀✌✌✌

भाई-भाई


भिडायची लायकी नसेल तर

नडायची खाज पण ठेवू नका👊🔥💯

आमची बरोबरी करायला

पैसा नाही तर लायकी लागते.


कोणाची काय लायकी आहे ना ते आम्ही पण सांगू शकतो… 

गप्प बसलोय कारण, 

आम्हाला फक्त इज्जत द्यायला जमत, 

कोनाची इज्जत काढायला नाही……


attitude status marathi for girl

ईच्छा असते काही मुलिंची

एखाद्या मुलाला

पुरुन उरेल येवढं प्रेम द्यायची

पण  मुलांची लायकी नसते ते मिळवण्याचीं

❣❣!!….दोन दिवस साथ देण्याची लायकी नसते 

आणी स्वप्न तर आयुष्याभर सोबत राहण्याचे दाखवतात…!! ❣❣


👱तुम्ही दाखवता तो तुमचा 😎Attitude😎

😡आणि आम्ही दाखवतो ती😡

🤙😛तुमची लायकी😛🤙

👉😛😛 समजणे वाले को इशारा काफी 


👑😘😘👑👉🏻    नाव  तेचं    लोक खराब  करतात ज्यांची आपल्यासोबत   👈  राहायची 😉 लायकी 😎 नसते… तोंडावर   😎   बोला रे..   पाठीमागे तर कुत्रे ….🐕….पण 

…….भुंकतात ..👑


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,

पण काय करणार ज्यांची आपलं नाव

घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात..!

लोक शांत बसलं कि खूप काही बोलून जातात ……..

पण त्यांना त्यांची लायकी दाखवण्याच्या नादात नुकसान आपलंच होत …त्यामुळं….

शांतता… संयम…मग…योग्य कार्यक्रम रीतसर .

         👊🏻


🤨💯लायकी पेक्षा जास्त भाव 

दिला तर लोक औकात विसरुन जातात..! 🔥😈🤟


विरोध करा तुम्ही

तेच जमेल तुम्हाला कारण

माझी बरोबरी करायची

लायकी नाहीये तुमची.


☝️शेठ 🔥आमची🙏😡 लायकी‼️👉 नका काढू👑💫 वेळ ☝️😡आल्यावर 🔥❤️तुम्हाला🙏 सुद्धा 😍😘कचऱ्याच्या😅 -भावात😡विकत🖐️ घेऊ 🔥


खून्नस नको देऊ भाऊ 

लायकी नाय तुझी 😂😂😂

आमचा नाद भले भले करत नाहीत 

तू कोण मग 😡😡😡

जलने_वालों की दुवाँ🙏 और, ✌समजने वालो को ईशाराही काफी हैं…l 


♚☆आमची लायकी नाही कोणाचे

” प्रेम ” मिळवण्याची…

पण आमची लायकी इतकी नक्कीच

आहे की कोणालाही पुरुन_उरेल इतके ” प्रेम ” देण्याची★♡…..


⚔खुन्नस नको देउ बाळा👉लायकी नाय तुझी 👈हवा बिवा काय नसते👊फक्त नावात दम पाहिजे👈बस नाम ही काफी है⚔


आज ती मला म्हणाली,

मी तुला Like करते,

मी पण बोललो,

ज्या दिवशी LovE करशील,

त्या दिवशी मेसेज कर..


आज तु कितीही मला Hate करत असली तरीही,

एक दिवस माझं Status तूझ्या हदयाला Touch करणार


तुमचे विरोधक नेहमी तुम्हाला त्रास देण्यासाठी तडफडत असतील तर

शांत रहा कारण, तडफडणारे मासे लवकरच मरतात..


वाट बघशील तर गमवशील

आणि फोटो बघशिल तर प्रेमात पडशील..!


या जगात पाप केला तरी चालेल

पण आमच्या डोक्याला ताप करायचा नाय


Attitude नाही आपल्याकडे 

फक्त जगण्याची पद्धत वेगळी आहे..🔥


दुनिया आपल्याला कोणत्या नजरेने बघते ,

याने आपण तिळमात्र ही फरक पडू द्यायचा नाही …

पण….

.

.

आपण कसं नेहमी स्वतःच्या नजरेत 

‘BRAND ‘असलं पाहिजे…

Love yourself 


स्वतःच्या प्रगतीवर विश्वास ठेवा

 लोक उगवत्या सूर्याला नमस्कार

 करतात मावळत्या नाही.. !


वर्ष निघून गेल पण काही लोकांचे इगो आणि

बिनकामाचा Attitude अजून तसाच आहे..✨🌹


बुद्धिबळाच्या पटावरील वजीरा सारखा आयुष्य जगा,

जिथे सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा  वजीर च…👑


नाकोणाच्याअभावामुळेजगतो ✌नाकोणाच्या_प्रभावामुळे जगतो 🔥

जिंदगी आमचीआहे बसआम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.😎


💣भाऊ कडे पाहणारे लाख आहेत……😎

 पन भाऊ जीच्याकडे पाहतात ती 

लाखात एक आहे….😍💯💯


😎‪‎आपलं‬ कसंय ….‪‎मनात😇 उतरलं‬ तर ..Lifetime‎साथ👬👫‬

आणि ‪‎मनातून🙇 उतरलं‬ तर 👉Direct…‎लाथ…😍


सवयी आमच्या खराब  ❌नाहीत ,

फक्त जिंदगी थोडी 👑👑रॉयल जगतो😎.


जे लोक तुमच्या पाठीमागे बोलतात 

त्यांच्याकडे लक्ष देऊ नका..

ते तुमच्या माघे होते आणि मागेच राहणार

आणि तुम्हांला ” फेमस” करणार ,

तीच त्यांची लायकी आहे…😎🤞💯


जीवनात असं काम करा की नाव झालं पाहिजे

नाहीतर असं नाव करा की लगेच काम झालं पाहिजे


 जे आपल्याशी स्वार्थ साठी बोलतात त्यांच्याशी आम्ही 

काहीच नाते नाही ठेवत🔥😎🤞🏻😈

प्रत्येक वेळी स्वतःला prove करत बसू नका..

आपण माणसे आहोत..

गणितातील पायथागोरस theorem नाही


Attitude म्हणजे ‘मी कोण ‘ 

(ego) नव्हे.

Attitude म्हणजे दृष्टिकोन…


माझ्याजवळ 

“Value” खुप कमी असते, 

त्यामुळे मी मोजक्याच लोकांना 

ती देतो..! 

Respect वयानुसार नाही तर वागण्यानूसार देतो.


आईबापानं एकच शिकवलंय

कष्टाचं खायचं अन थाटात राहायचं


वाईट तर वाईटच😎 

चांगलं वागून तुम्ही कुठं

मला भारतरत्न देणार आहे😏


जिथे तुमची सगळी 

System हात टेकवते💪

ना तिथून आमची✌️

सत्ता सुरू होते…!

✌️😎🔥💫


❣”घड्याळाचे काटया⏱⌚ प्रमाणे आम्ही नाही _चालत …

तर…!!

👑आमच्या प्रमाणे 🤘🤘घड्याळाचे काटे⏱⌚ चालतात.”❣


नाराज तर नाराज 

प्रत्येकाचं मन जपायचा

ठेका नाही घेतला आहे आपण


वेळ बरोबर उत्तर देते….⏳

फक्त सहन करण्याची ताकत ठेवा..📈

Loading…🌀


अशा माणसां बरोबर राहा,

जे वेगळ्या कल्पना

आणि ध्येयाबद्दल बोलतात.,

अशा बरोबर नको की, जे इतर माणसांबद्दल बोलतात

फरक कधी पडला नाही आणि पडणार पण नाही

Concept तोच राहील

Give Respect Take Respect


हल्ली

शांतता + संयम = कार्यक्रम 

हे सुद्धा सुखी जीवनाचा सूत्र आहे !!


Respect__ला__Respect✓✓

आणि

°°Attitude__ला 😉😉°°Attitude

तोपणडबल😎

🔥तुभारी🙏तुझ्याघरी💥


कुत्र्यांना ‘चावायला’ जमत नसलं की

‘भुंकायला’ चालू करतात.

“टीका करणाऱ्यांच्या बाबतीत ही असचं काहीतरी असतं “.

😎💯✌️


ज्यांच्या पासून मी लांबच राहतो

त्यांनी समजून घ्यावं की आपण

आपली लायकी दाखवलेली आहे…

लोकांमध्ये अडकून राहू नका

लोकांच्या भावना व गरजा रोज 

बदलत असतात. 


😎अंदाज असा ठेवा कि 

कोणाला आपला अंदाज नाही लागला पाहीजे ….✨

कष्ट करा मेहनत करा.

नाव बनवा पैसे कमवा.✅

नंतर अशी एक काय छप्पन पाठीमागं येतीलं.😎


आयुष्यात एक नियम बनवा

जे तुम्हाला विसरले तुम्ही त्यांना विसरा…


आम्ही कस रहायचं हे जर तुम्ही 

शिकवणार अससाल

तर,

तुम्ही कुठे लक्ष द्यायचं हे 

तर आम्हालाच शिकवावे लागेल ना…!!!


माणसात Attitude नक्कीच असावा,

पण जर तो माणूस Attitude बाजूला ठेवून 

वेळेला दुःखात सहभागी होत नसेल ना तर,

त्या माणसाच्या जगण्याला 

आणि नात्याला काहीच अर्थ राहत नाही…


हे ऐकुन बर वाटलं की,

एक बाई असून तू

 माझ्या गोऱ्या चमड्यावर

आणि माझ्या हया सौंदर्या वर जळते 😎🤓


Attitude marathi quotes

माझ्या आजूबाजूला असंख्य मुखवटेधारी लोकं आहेत

पण मला माझ्या स्पेशल व्यक्ती शिवाय कोणीच दिसत नाही..


Attitude तर लहान ‌मुलं दाखवतात भावा,

आम्ही तर फक्त लायकी दाखवतो…. 


मन मारुन जगेल पण,

प्रेमाची भीक कोणाकडे 

मागणार नाही


मी स्वताहा वरच खुप प्रेम करतो

मला कोणाची गरज नाही…


आम्ही जरी Local असलो

तरीही Quality High  ठेवतो.

🔥🤞🏻😈


🤙समाजात वर्चस्व निर्माण करायचं असेल तर एवढं करा की

MATTER करायला नाही तर MATTER सोडवायला

तुम्हाला नक्कीच PHONE📱 यायला पाहिजे …!! 😎


ओळखच दाखवायची आहे ना जगाला

मग स्वतःच्या नावाची दाखव ना !!

मज्जा येईल😎


जे लोक आपल्याला पटत नाय

त्यांना आपण भेटत नाय…  


चार चौघात माझ्या बद्दल बोलताना 

थोडा विचार करून बोला कारण

 तुमच्या जवळ चे लोक पण 

आपले चाहते आहेत.


कस आहे ना 

आपण थोडं ताट मानेन

बाहेर काय पडलो

तर कुत्र्यांची भुकायला सुरुवात झाली

अरे आणखी जोरात भूका, …

कारण आमचं च तर खाऊन भूकताय


 स्वतःची ओळख😍

अशी निर्माण करा

की आपल्या😎मुळे 

गर्दी झाली पाहिजे🤘

तस😆 तर कुत्री🐕पण 

घोळक्यात फिरतात💥


शांत 😊 बसून निरीक्षण🤨

 आणि योग्य 🤟🏻

वेळेला⏰ कार्यक्रम👊🏻💪🏻

 करायला शिका.


कदर न्हवती तुला प्रेमाची तू स्वल्पविराम दिलास,

वेळ न्हवता मला मी पूर्णविराम दिला.


वेळ खराब आहे म्हणुन शांत बसलोय,

वेळ आल्यावर सांगेन कोन आहे मी..🔥—


“अहंकारी” पुरुष कधीच कुणाचा,  चांगला नवरा,

चांगला मिञ, किंवा चांगला प्रियकर होऊ शकत नाही “—


शांततेला कमजोरी समजू नका

हद्दीत घुसुन बाजार

उठवण्यात येईल…!


जितके तुम्ही आमच्या विरोधात

तितकेच आम्ही तुमच्यासमोर रुबाबात


आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो,😘😘

जे त्या काळाजीसाठी पात्र आहेत😍😍

कारण…. प्रत्येकाला खूष ठेवायला

आम्ही काय जोकर🤡🤡 नाही…


माणसानं  Royal नाही,तर… 

Real असल  पाहिजे… 

जो  शिस्तित,आपन त्याच्याशी निट


आवश्यक असेल तर बोला

नाहीतर आपला फुकटचा Attitude OLX वर विका.


कोन बोलतो कि मी Status चोरतो,

चोरीचा Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..


Attitude marathi status


मी आता जसा आहे तसामला Accept करणारी मुलगी पाहिजे,

नाहीतर Successful झाल्यावर..कोणी पण हो म्हणेल…


माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… 

मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….


जे उंच उडायची स्वप्न बघतात ना,

ते खाली पडायला घाबरत नाय.


Attitude तर लहान मुले दाखवतात,

मी तर लोकांना त्यांची जागा दाखवतो.


आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय

चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही.


राज तर आपला प्रत्येक जागी चालतो

 “आवडणाऱ्यांच्या” मनात

आणि नाआवडणाऱ्यांच्या “डोक्यात”.


हिमतीने हारा पण हिंमत नका हरू


Attitude च्या जगात जगण्याची मजाच वेगळी असते,

लोक जळणं सोडत नाही आणि मी हसणं.


आमच्या जीवन जगण्याचे पद्धत थोडी वेगळी आहे,

आम्ही उम्मीदीवर नाही तर स्वतःच्या जिद्दीवर जीवन जगतो.


आकाशात कोणाचे घर नसतात,

जे जमिनीवर नसतात ते कुठेच नसतात.


ऍटीट्युड मराठी कॅप्शन्स

कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्तजवळ केलं

तर आवकात दाखवतात.साले छपरी लोग…


एकदा पुढं जायचं म्हणून ठरवल्यावर

मागचा विचार करून चालत नाही.

गरुडासारखी झेप घेयाची असेल तर

कावळ्याची संगत सोडा


jeans वाली भले ही sexy दीसुदे ……

पण खर प्रेम तर_dresswali ….सोबतच होत


आज कालच्या पोरी पण Samsungच्या Mobileसारख्या झाल्या आहेत

गोष्टी-गोष्टी वर HaNg होतात…


वयाने तसा मी छोटाच आहे पण सलाम तिचा बाप पण ठोकतो…


विरोधक भेटला तर अडचन नाही पण..

खेटलाच तर रेटलाच म्हणून समजा…

आहे तोपर्यंत असाच गोड राहणार….

पणजर डोक्यात शिरला कोणतर कुणाच्याच बापाला नाही आवरणार…


आपलं कस आहे माहिती आहे का…??

आला तर आला नाहीतर ‪‎तेल लावत गेला.


हवा करून मोठ व्हायच असत…

तर कधीच झालो असतो…

पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.


Athavan Aali Nahi Asa Kadhi झालच Nahi , विसरावं म्हटलं tarii, विसरता Yet nahi.

Jo Manus KHOTA बोलायला Ghabartoo, तो Dusarya कशालाच Ghabarat Nahi.


माझ्या 👉👉FB 📖स्टेटसपेक्षा माझ ❤मन वाचल असत…

तर👦👉❤ in relationship मधे ❤तुझच 👸नाव दिसल आसतं… ..😘😘 


★★★👉त्या ‪‎वेङीला‬ 👩🏻वाटते ‪‎मी_👦🏻तीला‬ विसरलो पण…… 

‎तिला‬ काय माहीत 👉‪‎वेळ‬ आणि ‪‎काळ‬ बदला तरी ‪‎प्रेम‬ 😘विसरता येत नाही!!★★★


 Daru पीओ Branded 🍺 Kabhi 😊 खाँसी😷 Na ❌हो ….. 

Aur छोरी👧 Patao😘 वकील 🎓 की Kabhi फाँसी➰ ना ✖हो…


मि Asach Ahe, पटल tar घ्या

nay तर सोडून द्या ….


जेव्हा ‪‎आम्ही‬ येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे ‪‎आई-वडील‬ mhantat – 

“छकुली‬ यांचे ‪status‬ जास्त वाचू  Nako, नाहीतर तूझ status ” fall in love” ‬ होईल.”😜


तेरी मेरी यारी

मग भोकात गेली दुनियादारी.


आता त्रास करून घ्यायचा नाही

आता त्रास द्यायचा.


सर्वांच्या पाय पडायची garaj नाय

फक्त माझ्या पड अन कामाला लाग.  


फोर्ड ची फिगो

अन पोरीचा इगो

आपलयाला जरापन

आवडत नाही ….

हे अटीट्युड स्टेट्स तुम्हाला वाचून कसे वाटले हे कॉमेंट्स मधून नक्की सांगा असे कन्टेन्ट मराठी कन्टेन्ट वर तुम्हाला नेहमीच वाचायला मिळेल.

Sharing Is Caring:

Leave a Comment