Marathi calligraphy fonts | नवीन कॅलिग्राफी फॉन्ट्स

marathi font free download

Marathi calligraphy fonts: मागील एका Marathi calligraphy | marathi calligraphy fonts | AMS फॉन्ट या लेखात आपण सर्व AMS कॅलिग्राफी फॉन्ट बघितले होते, आणि तुम्हाला ते खूप आवडले सुद्धा आपण ते फॉन्ट  पिक्स आर्ट मध्ये टाकून कॅलिग्राफी कशी करायची ते शिकलो आणि त्या पोस्टमध्ये पिक्स आर्ट , कॅलिग्राफी फॉन्ट्स आणि त्यांचा कीबोर्ड या सर्व गोष्टी त्या पोस्ट मध्ये दिल्या गेल्या होत्या, जर तुम्ही ती आकर्षक कॅलिग्राफी फॉन्ट्स ची पोस्ट वाचली  नसेल तर पुढील लिंकवर जाऊन नक्की

वाचा: Marathi calligraphy | marathi calligraphy fonts | AMS फॉन्ट

Marathi calligraphy fonts

त्याचप्रमाणे आपण या पोस्ट मध्येसुद्धा नवीन कॅलिग्राफी फॉन्ट्स बघणार आहोत आणि कुठल्या बटनावर कुठलं अक्षर आहे त्याचा स्क्रिनशॉट सुद्धा मी या पोस्टमध्ये देणार आहे, या पोस्टमधील सर्व फाईल्स या आपल्या टेलिग्राम चॅनल वॉर उपलब्ध असतील म्हणून दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनेल ला सबस्क्राईब करून घ्यावे. 

या पोस्ट मध्ये दिलेल्या ZIP फाईल ला एक पासवर्ड असेल तो तुम्हाला पोस्ट वाचता वाचता नक्की कळेल त्यासाठी पोस्ट काळजीपूर्वक वाचा, या पोस्ट मध्ये फक्त फॉन्ट्स हे नवीन असतील बाकी प्रक्रिया हि मागील पोस्टप्रमाणेच असल्याने तुम्ही फॉन्ट्स डाउनलोड केल्यानंतर ते पिक्सआर्ट मध्ये टाकण्यासाठी कृपया मागील पोस्ट वाचावी इथे लिंक देत आहे. Marathi calligraphy | marathi calligraphy fonts 

इथून नवीन marathi caligraphy fonts download करा.

या पोस्टमधील सर्व फॉन्ट स्टाइल्स या कृतीदेव या फॉन्ट वर आधारित आहेत जर तुम्ही कृतीदेव फॉन्ट आधीपासूनच वापरत असाल तर तुम्हाला लिहिण्यास अडचण जाणार नाही आणि जर वापरात नसाल तरीही काही हरकत नाही कारण मी खाली कीबोर्ड चा फोटो जोडत आहे जेणे करून त्याचा वापर करून लिहिणे सोपे होईल.

DevLys caligraphy fonts keyboard

या फॉन्ट मध्ये वरील कीबोर्ड न वापरता टाईप करण्याची सोपी पद्धतही जाणून घ्या

Zip password – marathicontent

जर तुम्ही अगदीच नवीन असाल आणि तुम्हाला या फॉन्ट टाईप करण्याची प्रक्रिया खूप किचकट वाटत असेल तर घाबरू नका, आपण ही प्रक्रिया अजून सोपी करूया, त्यासाठी तुम्ही play store मधून Indian Font👈 नावाचं ऍप डाउनलोड करा.

indian font converter app

हे ऍप उघडल्यानंतर कृतीदेव या पर्यायावर क्लिक करा

आणि तुम्हाला जे लिहायचे ते गुगल मराठी इनपुट वापरून लिहा त्यानंतर convert या पर्यायावर क्लिक करा लगेचच तुमचा फॉन्ट हा कृतीदेव मध्ये convert होईल, आता खलील राकन्यातील टेक्स्ट कॉपी करून पिक्स आर्ट मध्ये टाकू शकतात.

indian font converter app

मला अशा आहे कि तुम्हाला हे नवीन फॉन्ट्स नक्की आवडले असतील, या पोस्टबद्दल तुमचे कोणतेही प्रश्न शंका असतील तर खाली कॉमेंट्स मध्ये नक्की लिहा आम्ही त्याचे उत्तर नक्की देऊ. 

इथे वाचा: पिक्स आर्ट मध्ये नवीन फॉन्ट्स कसे add करायचे?

Sharing Is Caring:

1 thought on “Marathi calligraphy fonts | नवीन कॅलिग्राफी फॉन्ट्स”

Leave a Comment