मैत्री शायरी मराठी | marathi quotes for friend

मैत्री शायरी मराठी

marathi quotes for friend आयुष्याच्या वाटेवर अनेक नाते येतात आणि जातात, पण काही मनाच्या कोपऱ्यात घर करून बसतात. त्यातलीच एक अनोखी आणि बहुमोल नातं म्हणजे “मैत्री”. जीवनाच्या सुखदुःख शेअर करणारा सोबती, पाठीशी उभा राहणारा आधार, गंभीरतेपेक्षा विनोदबुद्धीने जगणारा सोबती- असतो तो मित्र. त्या मैत्रीची गोडी वर्णावयाची भाषा म्हणजे मराठी शायरी किंवा कविता.

मराठी शायरी सागरासारखी खोल आणि आकाशासारखी विस्तृत आहे. त्याच्याद्वारे आपण आपल्या भावना, विचार आणि अनुभवांना सुंदर, रंजक पद्धतीने व्यक्त करतो. त्यातही मैत्री या विषयावर लिहिलेल्या शायरींमध्ये आपल्या मित्राबद्दलचा प्रेम, आदर, विश्वास आणि कृतज्ञता काव्यात्मकपणे व्यक्त होते.

हे मराठी शायरींचे संग्रह तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला भेट म्हणून देऊ शकता. हि शायरी वाचून नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलेल आणि मनात आपल्याबद्दल आपुलकीचा भाव वाढेल आणि हे तुमच्या नात्याची बंधनं आणखी घट्ट करण्यास मदत करतील.

या संग्रहात विविध प्रकारच्या मराठी शायरी समाविष्ट आहेत. काही हास्यमय आहेत, काही गंभीर, काही प्रेरणादायी तर काही चिंतनशील. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, त्यामुळे आपल्या मित्राच्या स्वभावानुसार तुम्ही त्यांच्यासाठी शायरी निवडू शकता.

या शायरी तुमच्या स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठीही उपयुक्त आहेत. कधी कधी आपल्या भावना शब्दांत व्यक्त करणं अवघड होतं. हे शायरी वाचून तुम्हाला तुमच्या मित्राला काय सांगायचं आहे ते आपल्याला सहज उमगतं.

तर म्हणून मित्रहो आपण या लेखात पाहणार आहोत असेच काही friend marathi quotes जे आपण आपल्या मित्रप्रेम व्यक्त करण्यासाठी वापरू शकतो, facebook, whatsapp किंवा इतर कोणत्याही social media war copy paste करू शकतो, इथे तुम्हाला मिळतील सर्व प्रकारचे marathi quotes on friendship चला तर मग बघुयात marathi quotes on friend

मग का थांबलात? या मराठी शायरींच्या खजिन्यात बुडून जा आणि आपल्या मित्राबरोबर या शायरी कविता शेअर करा.

marathi quotes on friend

आपले मित्र 
कितीही असले विचित्र 
तरीही राहतो एकत्र 
मित्रप्रेम व्यक्त करण्यासाठी
कोट्स हेच उत्तम शस्त्र.

marathicontent.com

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे

अग वेडे कस सांगू ..

तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

एखाद स्वप्न पाहणं, ते फुलवणं , ते सत्यात उतरावं म्हणून धडपडणं , त्या धडपडीतला आनंद लुटणं आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं , तरी त्याच्या तुकड्यावरून रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या स्वप्नामागे धावणं, हा मानवी जीवनाचा धर्म आहेच . मनुष्याच्या जीवनाला अर्थ येतो , तो यामुळेच ! ”

– वी . स. खांडेकर

कधी असेही जगून बघा

कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी

समोरच्याचा विचार करुन तर बघा!

तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी

न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!

कधी असेही जगून बघा…..

सगळ्यात बहुमूल्य भेट वस्तू कोणत्याही

दुकानात मिळत नाही किंवा पृथ्वीच्या

गर्भातूनही नाही …

…….तर मिळते

मित्राच्या हृदयात.

friend marathi status

जीवन आहे तिथे आठवण आहेच

आठवण आहे तिथे भावना आहेच

भावना आहे तिथे मैत्री  आहेच

आणि जिथे मैत्री आहे तिथे

फक्त तूच  आहेच …

Marathi Quotes

मैत्रीचे धागे कोळ्याच्या जाळ्यापेक्षाही बारीक असतात .

लोखान्द्याच्या तारेवारूनही मजबूत असतात .

तुटले तर श्वासानेही तुटतील ,नाहीतर वज्रघातानेही

तुटणार नाही .

उधाणलेला सागर पाहून,मनही उधान होते

मात्र त्याला हि ताकद,नेमकी कुठून मिळते..!

नदी जेव्हा आपले जीवन,त्याला अर्पण करते

तेव्हाच त्या सागराला,विशालता येते …

आयुष्य बदलत असते

वर्गातून ऑफिस पर्यंत,

पुस्तकातून फाइल पर्यंत,

जीन्स पासून फोरमल पर्यंत ,

पोकीट मनी पासून पगारापर्यंत ,

प्रेयसी पासून पत्नी पर्यंत

पण मित्र ते तसेच राहतात .

marathi friendship day quotes

फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा

सगळ्यावर प्रेम करत राहा ,

कारण जेव्हा काही लोक हृदय

तोडतील तेव्हा बाकी लोक

हृदय जोडायला नक्की येतील ….

मैत्री करत तर दिव्यातल्या

पानती सारखी करा

अंधारात जे प्रकाश देईल

हृदयात अस एक मंदिर करा .

हेही वाचा : प्रेम कविता मराठी

तुमच्या जिवलग मित्रासाठी गिफ्ट

 gift for best friend

खरेदी करा

Tuelip Tere Jaisa Yaar Kaha Quotes Printed Coffee Mug

Sharing Is Caring:

Leave a Comment