Best 100+ Friendship Quotes In Marathi – Latest | मैत्री कोट्स

नमस्कार मित्रांनो आमच्या Marathi Content ब्लॉगवर आपले स्वागत आहे. आज मी तुमच्यासमवेत सामायिक करणार आहे latest best friendship quotes in marathi नुकतीच मी तुम्हाला दिली Best 500+ Happy Birthday Wishes In Marathi आणि तुम्हाला नक्कीच आवडले असेल आणि आज friendship quotes shayari in Marathi मी तुमच्यासोबत सामायिक करत आहे, तर ही पोस्ट माझ्या प्रिय मित्रांसाठी आहे आणि तुम्हाला या पोस्ट मध्ये अनेक गमतीशीर  best friend shayari in marathi for whatsapp, FB. स्टेट्स मिळतील जे तुम्ही  आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सामायिककरू शकता. 

friendship quotes in marathi

friendship quotes in marathi

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा,

एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय


friends forever status in Marathi 

मित्राला दिलेली गाडी

पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते

कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही


मित्रा… दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे…

हॅलो हाय सोड… कसं काय मित्रा बोल…


स्नेहाचा एक कटाक्ष दु:खी हृदयाला कुबेराच्या संपत्तीपेक्षा अधिक मोलाचा असतो.


Mitra in Marathi’

मित्राचा राग आला तरी

त्याला सोडता येत नाही

कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत नाही..


friendship shayari in marathi 

मित्राला दिलेले पैसे

परत कधीच मागायचे नसतात

कारण मागितले तरी तो

पैसे परत देत नाही


न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,ती म्हणजे मैञी असते…

शत्रूंपासून मुक्त होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्यांना आपले मित्र बनविणे होय…


marathi thoughts on friendship 

आकाशाला टेकतील असे हात नाही माझे ……… चंद्र -सूर्य साठून ठेवीन असे डोळे नाहीत माझे ……….. पण तुझी मैत्री साठून ठेवेन एवढे हृदय नक्कीच आहे माझे ….


marathi dosti shayari 

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे!


friends quotes in marathi 

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट, ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट!


friendship sms marathi 

आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…

marathi friendship shayari 

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

good thoughts on friendship in marathi 

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…


quotes in marathi on friendship 

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!


best friend sms in marathi 

मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही

सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही


मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.


तुझ्या मैत्रीने

दिलेली साथसोबत,

दिलेला विश्वास

जगण्याचं नवं बळ

या सार्‍यांनी आयुष्य

बदलून गेलं

नव्या पाकळ्यांनी

उमलून आलं !

तुझ्या मैत्रीचा विश्वास

असाच कायम राहू दे…


friendship status in marathi 

मैत्री कधी संपत नसते,

आशेविना इच्छा पूरी होत नसते,

तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,

कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते..

whatsapp status in marathi friendship 

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी.

जपून ठेव आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी.

तू सुखी राहा हि विनंती आहे माझ्यासाठी.

कारण माझं जीवन आहे फक्त तुज्या मैत्रीसाठी.

Dosti SMS in Marathi 

मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,चुकलं तर ओरडणं,कौतुकाची थाप देणं,एकमेकांचा आधार बनणं,मैत्री म्हणजे अतूट विश्वास,मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.

marathi quotes on friendship 

मैत्री अशी करा जी #दिसली नाही तरी चालेल पण जाणवली #पाहिजे…………🥀तुम्ही #विसरलात तरी🥀 …मी नाही विसरणार #आठवणीने आठवण काढीण कारण मैत्री केलीय यार ……..स्पर्धा नाही.

marathi friendship quotes 

पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा #जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो, #मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधी तरी #उन्हातुन आल्यावरच कळतो…

marathi status in friendship 

त्या #वेडीला कोण संमजावनार की, #मैत्री नंतर #प्रेम होऊ शकत, पण #प्रेमा नंतर #मैत्री नाही होऊ शकत…

friendship sms in marathi 

“जे जोडले जाते ते नाते,

जी जडते ती सवय,

जी थांबते ती ओढ,

जे वाढते ते प्रेम,

जो संपतो तो श्वास,

पण निरंतर राहते ती मैत्री,

आणि फक्त मैत्री…

emotional friendship quotes in marathi 

डोळ्यात तो #Attitude #Face वर #Smile #दिल मे #Jigar …आणि #मैत्री साठी #जिव #घ्यायची आणि वेळ पडली तर #जिव #द्यायची तयारी…हीच तर #आमची #आदा …!!!!

funny friendship quotes in marathi 

👬 #हवा आमची 😎तुम्हाला💫 काय 🗯कळणार….💤. #मैत्री 😳बघून 💥आमची…✨ आमचे 😉दुश्मन😁 अजून🔥 जळनार.🔥….👉👬 👑…

Dosti SMS Marathi 

कुणाला🤔 नाराज करणं आपल्याला कधी 🙄जमलचं नाही.. कारण आपल्याला फ़क्त मैत्री करायला शिकवलय.. … राजकारण नाही… 🙏🏻 *…..

friendship status in Marathi for WhatsApp 

“आपली #मैत्री 🤝एक #फुल🌹 आहे,

ज्याला मी #तोडू शकत नाही,😘

आणि #सोडू 😘 ही शकत नाही,

कारण

तोडले तर सुकून जाईल , आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…!!!!!🙂😘🤝😊

🙏🏻😍 I LOVE YOU MY SWEETS FRIENDS. ….. 😍”…..

best friendship messages in marathi 

“भावांनो ऐका हे FB आपल्या मैत्री पेक्षा भारी नाय हो 😘

FB च माहीत नाय पण तुम्ही कायमचे आहात 👍😍

मी कोणाला उच नीच मानत नाही 😘😘

👉👉 सगळ्यांना भाऊ मानतो 😍😍

Love Uhh भावांनो ❤😍”…

shayari in marathi for friends 

“आपली #मैत्री 🤝एक #फुल🌹 आहे,

ज्याला मी #तोडू शकत नाही,😘

आणि #सोडू 😘 ही शकत नाही,

कारण

तोडले तर सुकून जाईल , आणि

सोडले तर कोणी दुसरा घेऊन जाईल…!!!!!…

friendship whatsapp status in marathi 

“मैत्री 👫 केली तर जात पाहू नका.

आणि

मदत केली तर ती बोलून👆दाखवू नका.

कारण पेप्सी चा सील

आणि

दोस्ताचा दिल💖💞 एकदा तोडला…

की विषय संपला..!

🙂🙂फक्त जिवलग मित्रांसाठी”…

marathi msg for friends 

मैत्री*🤝 करण्याचा * #अंदाज* पाहिजे🙏.. * #आठवण*🤓 येण्याचे कारण👍 पाहिजे.. *तूम्ही😋 #कॉल* 📞करा किंवा #नका करू 👍.. पण तुमचा 😋 #एक_प्रेमळ🙏 #Msg रोज😰 यायला पाहिजे…

best marathi friendship messages 

आपली मैत्री👬 #समजायला वेळ💖 #लागेल 👉पण #समजली 🙋की #येड लागल 😃#आपली ❤ #मैत्री नाही 😉फक्त 👉#FB साठी #आपलीमैत्री 😤#शेवटच्याश्वासापर्यंत_असती….

friendship status in marathi font 

“😊चेहरा आणि👆 पैसा पाहुन आपल्याला #मैत्री किंवा नात करायला 🙅🎹🎹 आवडत नाहि आपल्याला #फक्त मानसे महत्वपूर्ण_🙏 आहेत ति पन #तुमच्या सारखी…

whatsapp status for friends in marathi 

प्रेमानेे 💝 कधीच 😥 पोट 😇 भरत ☺ नाही ❌ आणि मैत्री 👫 कधीच 😇 उपाशी 😣 मारत 😘 नाही 🙅🏻‍♂..!!!😇®….

marathi friendship message 

मैत्री म्हणजे फळ नसते ,#पिकायला, मैत्री म्हणजे फांदी नसते #तुटायला, मैत्री म्हणजे मुळ असते एकमेकांना #आधार’द्यायला.!!!!

thoughts on friendship in marathi 

“प्रेम💗 सोडेल #पण❤ 👭#मैत्री👭नाही…##कारण #हृदय❤ #जरी तिच्यासाठी #धडधडत असलं तरी #जीव हा #मैत्रीसाठी आहे..!😘😘😉[email protected]#

i #love #you #friends….”

friendship quotes in marathi with photo

मैत्री एक #अलगद स्पर्श #मनाचा, मैर्ती एक अनमोल #भेट जीवनाची, मैत्री एक #अनोखा ठेवा #आठवणींचा, मैत्री एक# अतूट सोबत #आयुष्याची. …

friendship thoughts in marathi 

“#मैत्री आणि #प्रेम 💏 करायच तर ✅असं करायच की

ती व्यक्ती आपल्याला👫 मिळो या ना मिळो पण त्या व्यक्तीने कधी मैत्री आणि प्रेम 💏शब्द जरी ऐकला 👂तरी #आपली आठवण आली 👍पाहिजे !!!”…

friendship quotes in Marathi 

मैत्री ही नेहमी गोड असावी जीवनात तिला कशाची तोड नसावी सुखात ती हसावी दु:खात ती रडावी पण आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी…..👫 🌝🌝😎😘

कुणाला🤔 #नाराज😒 करणं #आपल्याला 👈 कधी 🙄जमलचं नाही 🚫.. कारण आपल्याला फ़क्त #मैत्री✊ करायला 😊 शिकवलय ☝.. .. #राजकारण नाही…

काही 👤व्यक्तीं सोबत👊🏻अशी #मैत्री 👫होती,की #दिवसभर बोलायचो😶पण त्यांनी पण #Hurt 😞केलं💔आता #Online असूनही 📱बोलायचं मन होत नाही..

friendship thoughts in Marathi

==============================================दोन गोष्टी सोडून #मैत्री करा ………👍🏻 * एक #खोटेपणा ……….😎* *☺………. दोन #मोठेपणा *…!

“#मैत्री” म्हणजे #संकटाशी झुंजणारा #वारा असतो. #विश्वासाने वाहणारा आपुलकीचा #झरा असतो.

स्वतःचा “राग” इतका महाग करा कि कोणालाही तो ‘परवडणार’ नाही, आणि स्वतःचा “आनंद” इतका स्वस्त करा कि सगळ्यांना तो ‘फुकट लुटता’ येईल.

जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..!

” माणसं ही झाडांच्या अवयवांसारखी असतात , काही फांदी सारखी… जास्त जोर दिला कि तुटणारी.. !!

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा पण……मिञांच्या कट्ट्यावर येणारी मज्जा वेगळीच असते…

friendship status in marathi 

मी कोणाला आवडो वा न आवडो पण माझ्या आई बाबांचा लाडका आहे मी..

best friend attitude status in hindi 

मी कितीही वाईट आणि चुकीचा असलो तरी मी कोणतेही नाते स्वार्थासाठी जोडत नाही.

आवड आणि आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नाही.

 friendship quotes in marathi

प्रेमापेक्षा मैत्री बरी रुसली कि स्वताहून आपल्याकडे येते पण प्रेम कधीच येत नाही..

“प्रेमाचा हा निरोप आता,

आले तुझ्या आठवांनी भरुन..! 

मैत्री-प्रेमानी भिजले मन,

डोळे गेले अश्रुधाराने भरुन..!!

“पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही

तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो…

मैत्री मधल्या सावलीचा अर्थ

कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो..

“पावसा सोबत १ जाणीव पाठवत आहे ,

Sms सोबत १ भावना पाठवत आहे ,

वेळ मिळाल तर स्वीकार करून घे ,

एक मैत्रीण तुझी मनापासून आठवण काढत आहे .

“निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,

हळव्या मनाला आसवांची साथ,

उधाण आनंदाला हास्यांची साथ,

तशीच असु दे माझ्या जीवनाला 

तुझ्या मैत्रीची साथ…

“निर्सगाला रंग हवा असतो.

फुलांना गंध हवा असतो.

माणुस हा एकटा कसा राहणार, कारण…….

त्यालाही मैञीचा छंद हवा असतो…

“नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,

नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,

कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,

जमीन मुळात ओळी असावी लागते …

“दु:खा मध्ये असलो मी

तर पाठीशी तु राहावे

आपल्या मैञीचे स्नेह

हे असेच चालावे .”

“तेज असावे सूर्यासारखे,

प्रखरता असावी चंद्रासारखी,

शीतलता असावी चांदण्यासारखी,

आणि मैत्री असावी तुझ्यासारखी…”

“तू साथ दिल्यावर 

मला मैत्रीचं नातं कळलं..

म्हणूनच तुझ्यापाशी 

माझं मन छान जुळलं…⁠⁠⁠⁠”

“तू तो सखा ,

तूच तो प्रियकर ,

ज्याच्यामध्ये गुंतलय मन ,

सांगायचे आहे आज तुला ,

तुमच्यासाठी काय पण …

“तुमच्याशी मैत्री करून

रंगले आमचे जीवन 

मित्र आहोत तुमचे 

तुम्ही फक्त शब्द टाका 

तुमच्यासाठी कायपण !!!

“तुझ्या मनाला माझ्या मनाचा 

रस्ता छान कळू दे..

मैत्रीच्या नात्याने दोघांचीही मग 

ओंझळ पूर्ण भरू दे….”

“तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा!

मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!”

“तुझी सोबत, तुझी संगत,

आयुष्य भर असावी..

नाही विसरणार मैत्री तुझी

तू फक्त ती शेवट पर्यंत निभवावी…”

“तुझी मैत्री नक्षत्रासारखी 

नेहमी न दिसणारी..

पण नेहमीच असणारी 

माझे जीवन फुलवणारी…”

“तुझी नि माझी मैत्री 

जगाहून न्यारी आहे..

सगळे समजतात प्रेम 

मला प्रेमाहून प्यारी आहे….”

“तुझी आणि माझी 

मैत्री अशी असावी,,,

काटा तुला लागला 

तर कळ मला यावी”

“जीवनाच्या प्रत्येक वळणावर 

आठवण येत राहील,

एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,

कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते,

आज आहे तसेच उद्या राहील…”

जिव्हाळा माझा मनातला, केव्हाच कळल होता मला… मैत्री अबाधित राहावी म्हणून, आवरले मी मला….

“जगावे असे कि मरणे अवघड होईल,

हसावे असे कि रडणे अवघड होईल,

कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल,

पण मैत्री टिकवावी अशी कि

चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते…

“गुलाब उमलतो नाजुक काट्यावर

गवत झुलते वा-याच्या झोतावर 

पक्षी उडतो पंखाच्या जोरावर 

माणूस जगतो आशेच्या किरणावर 

आणि मैत्री टिकते ती फक्त

“विश्वासावर””

“खरी मैत्री असते

पिंपळाच्या पानासारखी 

त्यांची कितीही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात

जपून ठेवावीशी वाटते..”

“खरच काही माणसे असतात पिंपळाच्या पानासारखी .

त्यांची कितीही जाळी झाली तरी,

ती मनाच्या पुस्तकात जपून ठेवावीशी वाटतात “

“कोणीतरी एकदा विचारल

मित्र आपला कसा असावा

मी म्हणालो आरशा सारखा प्रामाणिक

गुण दोष दोन्ही दाखवणारा

status for best friend in marathi

“कृष्ण-सुदाम्यासारखी

मैत्री असावी निखळ

स्वार्थाला नसावा थारा

प्रेमाने गाठावा तळ”

“कुठे असेल ती,जरा लवकर गवसावी,

तिची प्रफुल्लीत बहर,लवकर बरसावी;

माझ्या शुभ्र आयुष्याला,तिचीच रंगत असावी;

आयुष्यात स्वतःची,एक मैत्रीण असावी……..”

“कितीहि भांडण झाली तरीही.. 

तुझी माझी साथ काही सुटत नाही,

आणि अनमोल हाच धागा..

कितीहि ताणला तरी तुटत नाही !!”

“काही शब्द नकळत कानावर पडतात

कोणी दूर असुनही उगाच जवळ

वाटतात खर तर ही मैञीची नाती

अशीच असतात आयुष्यात येतात

काटयांवर चालून दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैञी. तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोङ घास म्हणजे मैञी.

“कधी न संपणारे स्वप्न असावे,

न बोलता येतील असे शब्द असावे,

ग्रिष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत,

न मागता साथ देतील असे मिञ असावेत…”

“कधी जन्माचे,

कधी जीवनाचे

पण जगण्याचे?

ते बंध मैत्रीचे…”

“मैत्री आणि प्रेम हे खुप वेगवेगळे नाते आहेत त्यांना कधीच एकत्र करू नका..!!!

मिञ बोलतात एक नंबर स्टेटस असतात तुझे..अरे आपण दोन नंबरचे काम कधीच केले नाही .!!

mitr boltaat ek number status astaat aaheet tuje…are aapn doon numberchee kaam kathich kele naahi..!!

आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…

aaplyalaa patat tech kraaych..ugch mn maarun naahi jgaaych…

“बघ माझी आठवण येते का ?”

bag maaji aathvan yete ka..?

लिप्स्टिक लावणे ही, मुलींची ब्यूटी आहे. आणि त्याची टेस्ट घेण, ही आमची डयुटी आहे.

lipstick laavne hii , mulichi beauti aahe. aani tyaachi test gheen , aamchi duty aahe..

हे बघ पोरी #GFअसो या नसो आपल्याला त्याची पर्वा नाही, आणि आपल्या गल्लीतली पोरी आपल्याला ‘#ChoclateBoy’ म्हणतात त्याचा कधी गर्व नाही..

hee bagh pori gf aso ya naso aaplyalya tyachi prva nahi, aani aaplya gallitali pori aaplyalya chocolateboy mhentaat tyacha kadhi garv naahi..

“हल्ली लोक खूप ‪स्वार्थी‬ झालेत ‪तूझ्यासारखे‬ ….,

आपल्या मूडप्रमाणे बोलतात.⁠⁠⁠⁠”

halli look khup savaarthi gaalet tuiyasaarkhe aaplyaa mudprmane boltaat..

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे, मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे!

metri thrvun hot naahi haach metrichaa fayda aahe , metrila kuthle niyam naahit haa metriyacha pahila fayda aahe…!

मैत्री करत तर दिव्यातल्या पणतीसारखी करा अंधारात जे प्रकाश देईल हृदयात अस एक मंदिर करा .

metrin krt tr divyatlya pantisarkhi kra andharaat je parkash deiil hardyaat as ek mandir kra…

“मैत्री कधी संपत नाही

नाते कधी तुटत नाही

उलटत असली जरी माणसे

शब्द मात्र कधीच साथ सोडत नाही..”

metri kadhi sampt nahi

naate kadhi tutat nahi

ult tat asli jari maanse

sabdh maatr kadhich saath sodt nahi..

“मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,

मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,

मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,

मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची..”

metrin ek algadh sparsh mnaacha,

metri ek anmol beet jivanachi

metri ek anokha theva aathvnichaa

metri ek atuut sobat aayushyachi..

“मैत्री असावी मना मनाची,

मैत्री असावी जन्मो जन्माची,

मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची,

अशी मैत्री असावी फक्त

तुझी नि माझी…”

metri asavi mna mnaachi

metri asaavi janmoo janmachi

metri asaavi prem aani tyaagachi

asi metri asaavi fatak

tuji nii maaji.

“मैत्री चे नाते किमया करून जाते

किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते

मैत्री चा प्रकाश मनात पसरतो

त्यात आपण स्वतालाच विसरतो .”

metri chee naate kimya krun jaate

kiti dile dushyaala tari aapli ojath bharun bahte

metrin chaa parkash mnaat pasrato..

मैत्री असावी मना -मनाची , मैत्री असावी जन्मो -जन्माची , मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची , अशी मैत्री असावी फक्त तुझी नि माझी .

metrin asaavi mna mnaachi, metri asaavi janmo janmaachi , metri aasavi prem aani tyaagachi, asi metrin asaavi ftk tuji ni maaji..

“मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद

असतो

मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो!!!!

metrila kadhii gadh nasto metricha ftk chndh asto

metri sarvaani kraavi tyaat khraa aandh aasto…..

“मैत्रिचा हा नाजुक धागा

दोघांनीही आता

सांभाळायला हवा

मैत्रि एक धर्म…यास

दोघांनीही पाळायला हवा..

metricha haa naajuk daaagaa

doghanihi aataa

saahmba thaayla hvaa

metri ek drm ..yaas.

dogaanihi paathaayla hva..

“मैञी” हाच” जिवनातील”

आनंदाचा” ठेवा” असतो”

आयुष्याच्या” दुःखावर” मैञीच्या” अमृताचा” एक” थेँब” ही” पुरेसा” असतो”

metri haach jivnaatil

aandhaacha theeva asto.

aaysuyaachya dukhavr metriyachya amritaacha ek theebb

hee puresaa astoo..n

“मैञी आपली ह्रदयात बसली

कधी सावलीत तर

कधी ऊन्हात तापली,

कधी फुलात कधी काट्यात रुतली,

तरीही तुझी माझी मैञी मी मनात जपली…”

metri aapli hardyaat basli

kadhii saavliit tar

kadhi unhaat taapli.

kadhii fulaat kadhii kaathyaat rutli

trihi turji maaji mejii mii mnaat jpli….

“मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,

जिवंतपणी यश पाहिजे,

क्रियेला गर्दी नको माणसांची,

जागेपणी मित्रांची साथ पाहिजे…!”

melyaqvr svrg nako aamhaas

jivantpani yash pahije,

kriyela gardi nako maansaachi,

jaagepani mitraachi sath pahije….!

“मित्राला दिलेले पैसे

परत कधीच मागायचे नसतात

कारण मागितले तरी तो

पैसे परत देत नाही”

mitraalaa dilele paise

parat kadhich maagaaychee nastaat

kaaran maagitale tari to

paise parat det naahi…

“मित्राला दिलेली गाडी

पेट्रोल भरल्या शिवाय चालवायची नसते

कारण टाकी रिकामी झाल्या शिवाय तो गाडी परत देतच नाही”

mitraalaa dileli gaadhi

petrol bharlya shivaaye chaalvaayachi nste

kaaran taaki rikaami ghaalya shivaaye tee gaadhi parat dhetch naahi…

“मित्राचा राग आला तरी

त्याला सोडता येत नाही

कारण दुख्खात असू आपण तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत”

mitraacha raag aalaaa tari

tyaalaa sodtaa yeet naahi

kaaran dukhyaat asu aapn tevha to ekat aaplyaalaa sodat….

“मित्रांनो मरे पर्यंत तुमचा नाद सोडणार नाही

सोडला तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही

mitraano maree pryat tumchaa naadh sodhnaar nahi

sodlaa tar maaiyaa pindaalaa kaavthaa shivnaar nahi….

मित्रा… दुनियेत सर्व काही मिळवायला प्रेम पुरेसे आहे…

mitraa….duniyet sarv kaahi mithvaaylaaa prem pureese aahee…

“मधुर वाणी , गोड स्वभाव

विचाराची देवाणघेवाण ही व्हावी

आपली मैञी अशीच

दिगंत चालावी .”

madhurr vaani , goodh shavbaab

vichaaraachi devaangevaan hee vhaavi

aapli metri assich

digant chaalaavi…

“बंधना पलीकडे एक नाते असावे,

शब्दांचे बंधन त्याला नसावे,

भावनांचा आधार असावा, दु:खाला

तिथे थारा नसावा, असा

गोडवा आपल्या मैत्रीत असावा.”

bandhnaa palikade ek naate asave

shahadache bandhan tyaalaa nsaabe,

bhaavnacha aadhaar asaaavaa , dhukaala tithee thaaraa nsaavaa , asa godva aaplyaa metrin asaavaa….

“बंधन तुझे माझे

सतत असेच राहू दे..

तुझे डोळे माझ्या नयनी

मैत्री सतत पाहू दे…”

bhandan tuje maaje

sat tat aseech raahu de..

tuje doo theethe maayiya nyani

metrin stat pahu de…

“फुलाला फुल आवडते

मनाला मन आवडते,

कवीला कवी आवडते,

कोणाला काही आवडेल

आपल्या काय करायच आहे,

आम्हाला तर फक्त तुमची मैत्री आवडते..

fulaalaa ful aavdte

mnaalaa man aavdee

kvila kvi aavdte

konaalaa kaahi aavdeel

aaplyaa kaaye kraayech aahe,

aamhaalaa tar ftk tumachi metri aavdte.

“फुलांची कोमलता, चंद्राचा सुगंध,

चांदण्याची शीतलता, सूर्याचा तेज,

फक्त तुझी मैत्री…

fulaachi komalta , chandaraachaa sugandh,

chaandnyaachi sital taa , suryaacha teej,

ftk tuji metri..

फुल सुकते , गवत वाळते पण मैत्रीच्या पवित्र नगरीत झालेली ओळख कायम राहते . कधी हसायचं असतं तर कधी रुसायचं असतं मैत्रीरुपी वृक्षाला आयुष्यभर जपयाचं असतं..

ful sukte.., gavat baath tee pann metriyachyaa paviter nagrit gaaleli oothkh kaym raahte..kadhii hsaayych asnt tar kadhi rusaaych asant metrirupi vrikshaalaa aayushyabhar

japyaach asantt….

मित्रांनो, आम्ही तुम्हाला 100 हून अधिक दिले आहेत.  Friendship Quotes In Marathi with photo तुम्हाला सांगितले आहे की तुम्हाला जर असा चांगला मराठी दर्जा मिळवायचा असेल तर आपण आमच्या वेबसाइटवर सदस्यता घेऊ शकता जेणेकरुन आपल्याला आमच्या नवीन पोस्टबद्दल माहिती मिळेल.धन्यवाद.

Sharing Is Caring:

Leave a Comment