बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes in marathi for sister

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

जगातील सर्वात प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बहीण ही केवळ नातेसंबंध नाही तर ती प्रेम, आधार, मैत्री आणि विश्वासाचे बंधन आहे. लहानपणापासून ते आजपर्यंत, ती माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तिच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे.

या खास दिवशी, मी माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी काही शब्द लिहित आहे.

तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. तू माझ्यासाठी प्रेरणा, मार्गदर्शक आणि विश्वासू मैत्रीण आहेस. तू नेहमी माझ्यासाठी उभी आहेस, मग मी आनंदी असो किंवा दुःखी. तू माझं खरं आणि निस्वार्थी प्रेम आहेस.

तुझ्या वाढदिवसानिमित्त, मी तुला खूप खूप शुभेच्छा देतो. तुझं आयुष्य आनंद, यश आणि आरोग्याने भरलेलं असो. तू तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकशील हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे.

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

हॅपी बर्थडे ताई

मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.


चेहऱ्यावरील आनंद तुझ्या कधी जायला नको,

तुझ्या डोळ्यात अश्रू कधी यायला नको,
आनंदाचा झरा सदैव तुझ्या आयुष्यात वाहत राहो,
हीच माझी ईच्छा, 🎂🎉वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा 🎂🎉
 
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही.
🎂🍫माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🍫


 
मटकी ला मोड नाय न बहिणीला तोड नाय
आधी टाकवडे न आता पुणे मध्ये सर्वाची धडकन __ नावाने फेमस
Cute असा Look
Unique अशी Style
Awesome अशी Smile,
Kadak समोरच्याच्या दिलात जाऊन Direct धडक
हिची किलर अशी Smile पाहून मुल बोलतात Ye हिरॉईन Pls Pls Pls एकदा तरी पलट.😂
बुद्धीने एकदम चाणक्ष्य,
अश्या आमच्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 


आयुष्यात पावलों पावली भांडत राहणे
पण वडिलांनी काही प्रेमाने दिल्यास दोघांमध्ये प्रेमाने खाने ,
भाऊ खूप मस्ती करतो आणि स्टाईल मारतो,
अस त्याला चिडवणे, नेहमी भांडण करत राहणे,
पण तेवढ्याच आपुलकीने काळजी घेणे अशी व्यक्ती म्हणजेच बहीण .
अश्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.


वाचा: भाऊजी वाढदिवसाच्या शुभेच्छा


आमच्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!
आपणास उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभो !!
आपल्या सर्व इच्छा ,सर्व स्वप्न,
पूर्ण होवो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना !!!🎈

माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…🤝🤝
 


औक्षवंत हो,..
किर्तीवंत हो,..
गुणवंत हो,..
आणि नेहमी यशस्वी हो हीच सदिच्छा
नेहमी तुझ्या सोबत राहील…


🎉🎉माझ्या प्रिय बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तू केवळ माझी बहिणच नाही तर माझी एक चांगली मैत्रीण आहे
तुझ्यासारखी बहीण माझ्याकडे असण्याचा मला अभिमान आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎊🎊


बहिणीसाठी छानसे बर्थडे गिफ्ट

<खरेदी करा

TheYaYaCafe Rakhi/Birthday Gift Combo for Sister | Mug, Cushion, 5 Cadbury Dairy Milk Chocolate | Set of 3 Hamper for Sister


जगातील सर्वात प्रेमळ, गोड, सुंदर आणि
सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो
आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून
आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा


माझ्या प्रिय लाडक्या,गोडुल्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुझ माझं नात खूप खास आहे,

त्यात बालपणींच्या आठवणींचा ठेवा आहे,

एकमेकींना आधारवड आहे,

भावनांची घट्ट वीण आहे,

कधी मनसोक्त गप्पा आहेत,

तर कधी खळखळून हसणं आहे,

कधी मिठीत घेवून मनसोक्त रडणं आहे,

तर कधी मनात दाटलेल्या भावनांना मोकळी वाट करून देण्याची जागा आहे.

कधी जोरदार भांडण आहेत तर दुसऱ्याच क्षणी एका ताटात जेवणही आहे,

कधी दुःखावर मारलेली फुंकर आहेस,

तर कधी आनंद साजरा करण्याचं ठिकाण आहे,

तुझ माझ्या आयुष्यात असणं हे माझ्यासाठी एका उत्सवासारखं आहे.

ना हेवेदावे, ना रुसवेफुगवे, ना स्वार्थ ना कसली अपेक्षा फक्त एकमेकींच्या भेटीची ओढ आणि निरागस प्रेम.


प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी बहीण द्यावी हीच माझी इच्छा. 🎂
🍟माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂
आजच्या या दिवशी मी तुझ्यासाठी एका उत्कृष्ट आणि
शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!🎉🎂

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. 


जगातील सर्वोत्तम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……💐💐
मी माझ्या आयुष्यात तुम्हाला खूप भाग्यवान समजतो !
मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही,
माझी मोठी बहीण, मी तुम्हाला आपल्या खास दिवशी
आनंदी आयुष्यासाठी आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो !


 
या संपूर्ण जगातील सर्वात गोड आणि
काळजी घेणार्‍या मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझ्या प्रिय बहिणी,मी प्रार्थना करतो की तुमचा वाढदिवस भरभराटीचा सुख समृद्धीचा जावो……💐💐
आणि पुढील वर्ष आनंद, खळबळ आणि साहसीपणाने भरलेले असेल !
माझ्या गोड मोठ्या लाडक्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा……💐💐💐🎂🎂🎂


माझी लाडकी, प्रेमळ,काळजी घेणारी आणि गोड मोठी बहीण,
तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे !
लाडक्या मोठ्या बहिणीला
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


मला आनंदी कसे ठेवायचे हे आपल्याला नेहमीच माहित असते !
ताई तुम्हाला वाढदिवसादिनी उदंड आयुष्य लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो…..


आयुष्यभर तुझी साथ कायम राहो,
तू सदैव आनंदी, समाधानी आणि निरोगी रहाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
दिवस आहे खास,
माझ्या बहिणीचा वाढदिवस आज..
वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा ताई 🎂🍫🥰


 आई प्रमाणेच आपल्या पाठी कायम प्रेमाची पखरण करणारी व्यक्ती म्हणजे बहीण. 
लहान असो वा मोठी बहीण आपल्या कायम ह्रदयाच्या जवळ असते.
अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे आपल्या साठी एक महत्त्वाचा दिवस असतो.
कारण या दिवशी परमेश्वराने आपल्याला बहिणीच्या रूपात जणू खास भेटच दिलेली असते.❤


 माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या
प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🥰


सागरासारखी अथांग माया
भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली
आईच वाटतेस..
माझ्या भावनांना,
केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने,
तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी ताऊ तू,
कधी कधी प्रसंगी,
खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास,
तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!

माझ्या लाडक्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा


माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही.
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस
आणि लहान असलीस तरीही माझ्या
आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.


आई प्रमाणेच आपल्या पाठी कायम प्रेमाची पखरण करणारी व्यक्ती म्हणजे बहीण. 
लहान असो वा मोठी बहीण आपल्या कायम ह्रदयाच्या जवळ असते.
अशा लाडक्या बहिणीचा वाढदिवस म्हणजे आपल्या साठी एक महत्त्वाचा दिवस असतो.
कारण या दिवशी परमेश्वराने आपल्याला बहिणीच्या रूपात जणू खास भेटच दिलेली असते.❤

माझ्या लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!


हेही वाचा: वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | vadhdivas shubhechha marathi


हैप्पी बर्थडे ताई🎂💐
माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे !
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस, माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या छोटीचा वाढदिवस आहे😄 !


 सर्वात वेगळी आहे माझी लाडकी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला !
मी खूपच भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहिण मिळाली आहे
तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत !
माझ्या लहान  दिदुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…!🎂💐


🎂 माझ्या धाकट्या बहिणीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
 
लहानपणापासून एकत्र राहतांना,
भातुकलीचा खेळ खेळतांना,
एकत्र अभ्यास करतांना,
आणि बागेत मौजमजा करतांना,
किती वेळा भांडलो असू आपण!
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे…
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्रुढ होत गेली…
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला!
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो…
ही आजच्या दिनी प्रार्थना!
तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा! 💐


मानाने छोटी आहेस
पण समजून घेते छान
मैत्री निभावते कर्णासारखी
पण कर्म तुझे धर्मराज…
 
हुशार ही तेवढीच
कौतुक करावे तेवढे कमी
कॉलेजात अव्वल अन
घरात सर्वांची लाडकी…
 
स्वज्वळ स्वभाव तुझा
निरागस एक गोड हास्यातही सत्य
हसवते जेवढी छान जोक मधून
लिहितेस तेवढेच मस्त…
 
छोटी आहेस माझी बहीण
कधीही कमी ना खूशी होवो आयुष्यात
सर्व स्वप्न पुर्ण होवोत तुझे
छत्रपतींचा आशिर्वाद आहे सदैव तुझ्या पाठीशी..


खालील शुभेच्छा सुद्धा वाचा:

Sharing Is Caring:

Leave a Comment