जाहिरात

३५० च इंजिन अन केवढा तो आवाज 
रावांच्या बुलेटवर बसायला कसली आलीय लाज 

ना मानते ज्योतिष ना मानते मी ग्रह 
फक्त राव गाडीवर निघाल्यावर करते हेल्मेट चा आग्रह.  
रावांच्या गाडीचे उंच खूप सीट 
फिरायला आवडते त्यांच्यासोबत पण बसता येत नाही नीट 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या