म्युच्युअल फंड संज्ञा आणि विश्लेषण | Mutual fund Terms and their meaning in marathi

म्युच्युअल फंड: तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी एक उत्तम मार्ग

म्युच्युअल फंड हे गुंतवणुकीचे एक लोकप्रिय साधन आहे जे तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी पैसे वाढवण्यास मदत करते. अनेक गुंतवणूकदारांसाठी, म्युच्युअल फंड हे शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक साधनांमध्ये सहभागी होण्याचा उत्तम मार्ग आहे.

या लेखात, म्युच्युअल फंड संज्ञा आणि त्यांचा अर्थ पाहू:

म्युच्युअल फंड संज्ञा आणि विश्लेषण

 म्युच्युअल फंड संज्ञा  आणि विश्लेषण | Mutual fund information in marathi

English Termsमराठी संज्ञा  अर्थ /विश्लेषण
Accountखाते / लेखाखाते 
Account Statementविवरणपत्रखाते उतारा – यात व्यवहारांचा तपशीलवार माहिती असते.
Adjusted NAVनिव्वळ मूल्य (खर्च रहित)सर्व खर्च वजा करता एका युनिटची निव्वळ किंमत
Annual Reportवार्षिक अहवालवार्षिक घडामोडींचा अहवाल
Annual Returnsवार्षिक उत्पन्नगुंतवणुकीवरील वार्षिक उत्पन्न
Asset Allocationमालमत्ता वाटणी (गुंतवणूक करण्यासाठी )गुंतवणुकीची वाटणी – यामुळे गुंतवणुकीतील जोखीम  कमी होण्यास मदत होते.
AMC (Asset Management Company)मालमत्ता व्यवस्थापन करणारी  कंपनीमालमत्ता व्यवस्थापन करणारी  कंपनी – तुमच्या वतीने व्यवहार सांभाळते
Average Costसरासरी किमतगुंतवणुकीतील सरासरी किमत
Balance Fundतुलनात्मक जोखमीचे फंडअशी म्युच्युअल फंड योजना कि ज्यामध्ये तुलनात्मक जोखीम असते.
Bear Marketबाजारातील मंदीबाजारातील मंदी – बाजारातील विक्रीचा काळ
Benchmarkतलचिन्ह / हितकारी दरयोजनेची तुलना करण्यासाठी एक हितकारक दर कि याच्याशी तुलना केली जाते.
Betaबीटाबीटा जेवढा जास्त तेवढा बाजारमूल्य वर खाली जातो आणि बीटा जेवढा कमी तेवढी बाजार मूल्याची हालचाल कमी.
Bondकर्ज रोखाकर्जाऊ रकमेचा करार असलेला दस्त
Bonusअधिलाभांशवाढीव लाभ – म्युच्युअल फंडमधील जादा दिले जाणारे युनिट्स यामुळे एकूण युनिट्सची संख्याही वाढते परिणाम दर कमी होतो
Brokerअधिकृत दलालम्युच्युअल कंपनी कडे नोंदलेला मध्यस्थ – हा आपल्यावतीने व्यवहार करतो आणि कंपनीच्या वतीने ग्राहकास माहिती पुरवतो.
BSE Indexसेन्सेक्समुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक – सेन्सेक्स
Bull Marketबाजारातील तेजीबाजारातील तेजी – यामध्ये बाजारात खरेदीचे प्रमाण वाढते
Capital Gainभांडवली मूल्यात वृद्धीविक्रीचे मूल्य – गुंतवलेली रक्कम = नफा (१ वर्षाचे आतील असेल तर अल्प मुदतीचा व त्यावरील दीर्घ मुदतीचा भांडवली नफा.
CD (Certificate of deposit)ठेव प्रमाणपत्रठेव प्रमाणपत्र – १ वर्षाचे आतील
Close-Ended Schemeसंवृत्त निधी / निश्चित मुदत असणारी मुदतबंद योजनानिश्चित मुदत असणारी मुदतबंद योजना – साधारणतः 2 ते १५ वर्षाचे कालावधी असलेले. योजनेच्या सुरुवातीला यात गुंतवणूक करता येते किवाक नोंदवलेल्या  स्टोक मार्केट मध्येच करता येते.
CP (commercial Paper)वाणिज्य पत्रविनातारण १ वर्षाचे आतील मुदतिचे कर्जाचा दस्त कि जो चालू भांडवलाची गरज भागवण्यासाठी उद्याजक जारी करतात.
Compliance Officerगुंतवणूक कायदा अधिकारीगुंतवणूक दाराच्या कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी मालमत्ता व्यस्थापन करणारी  कंपनीचा अधिकारी
Corpusएकूण गुंतवणूक रक्कमसर्व गुंतवणूक दरांची मिळून एका योजनेतील एकत्रित रक्कम
Custodianअभिरक्षकगुंतवणूक , शेअर्स , बॉंड, यांचे अभिरक्षण करणारा
Cut-off Timeमुदत वेळेच्या आतम्युच्युअल fund – दिवसाच्या ठराविक वेळेत योजनेचा खरेदी विक्री व्यवहार झाला तर त्या दिवसाच्या NAV ने पुरा केला जातो अन्यथा दुसऱ्या दिवसाच्या NAV ने व्यवहार केला जातो.
Debtकर्जकर्ज
Debt fundडेब्ट फंडअशा योजनचे निधी हे कमी जोखमीच्या प्रकारात म्हणजे बॉंड, डिबेंचर्स, CP , CD मध्ये गुंतवले जातात.
Debentureऋणपत्रऋणपत्र
Discountसूट 
Diversificationविविधीकरणगुंतवणुकीतील जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणुकीच्या विविध प्रकारांत गुंतवणूक केली जाते. याला Diversification असे म्हणतात
Dividend Distribution Taxलाभांश वितरण करयोजनेतील गुंतवणूक हि डेब्ट प्रकारांत ५०% पेक्षा जास्त असेल तर गुंतवणूकदारांना लाभांश (Divident ) वाटपाच्या पूर्वी भरावा लागणारा कर
Dividend Frequencyलाभांश वारंवारताएक वर्षात किती वेळा  Dividend जाहीर झाला झाल्याचा इतिहास
Dividend Historyमागील लाभांशमागील काळातील जाहीर झालेला Dividend
Dividend per unitप्रती नग लाभांशएका युनिट साठीचा Dividend
Dividend Planलाभांश योजनाअतिरिक्त निधी उपलब्ध झाल्यास तो लाभांश रूपाने वाटला जाणे.
Dividend Pay-outलाभांश मिळकतलाभांश जाहीर होताच तो गुंतवणूकदारास  रोखीने खात्यावर जमा होणे
Dividend Reinvestmentलाभांश पुनर्गुंतवणूकलाभांश जाहीर होताच तो गुंतवणूक दाराच्या गुंतवणूक   खात्यावर जमा होणे
Dividend Warrantsलाभांश अधिपत्रलाभांशची  वाटप सूचना
Dividend Yieldलाभांश उत्पन्नलाभांश उत्पन्न टक्केवारीत
Entry Loadगुंतवणुकीच्या वेळी आकाराला जाणारा निधीगुंतवणुकीच्या वेळी आकाराला जाणारा निधी
ELSS – Equity Linked Savings Schemesसमन्याय आधारित बचत योजनाइन्कमटॅक्स वजावटीसाठी (80C ) ह्या योजना पात्र असतात
Equityसमन्यायसमन्याय
Ex-Bonus NAVलाभांश नंतरची निव्वळ किमतलाभांश नंतरची NAV
Ex-Dividend Dateलाभांश मिळण्याचा दिनांकलाभांश मिळण्याचा दिनांक
Exit Loadमुदतपूर्व निर्गुंतवणूक दंडमुदतपूर्व निर्गुंतवणूक आकाराला जाणारा  दंड
Expense Ratioखर्चाचे गुणोत्तरयोजना चालवण्यासाठीचे खर्चाचे गुणोत्तर
Floating rate Bondsतरते कर्जरोखा दरमोठे उद्योग भांडवलासाठी ३ ते ५ वर्षच्या मुदतीचे तरते कर्जरोखे विक्रीस काढतात.
Face Valueदर्शनी मूल्यगुंतवणुकीचे दर्शनी मूल्य
fundनिधीनिधी
Fund Management Costनिधी व्यवस्थापन  खर्चAMC कडून निधी व्यवस्थापनासाठी आकारला जाणारा  खर्च
Fund Managerनिधी व्यवस्थापकAMC कडून निधी व्यवस्थापनासाठी नेमलेला तज्ञ व्यवस्थापक
Government Securitiesसरकारी कर्जरोखे / प्रतिभूतीसरकारी कर्जरोखे / प्रतिभूती
Global Fundsजगभरात गुंतवणूक असलेले निधीजगभरात गुंतवणूक असलेले निधी
Gilt Fundsसरकारी गुंतवणूक असलेले निधीजोखीम विराहीत सरकारी गुंतवणूक असलेले निधी
Growth Schemeवृद्धी योजनाया योजनेत दीर्घ मुदतीत भांडवलात वाढ करून देणे हे उद्दिष्ट असते
Index Fundsविशिष्ट निर्देशांक आधारित निधी योजनाबाजारात विविध  क्षेत्रातील निर्देशांक उपलब्ध असतात. त्यामध्येच गुंतवणूक करणे.
Inflationमहागाई /चलन फुगवटामहागाई /चलन फुगवटा – यात क्रयशक्ती (Purchasing power) कमी होते
Inflation Riskमहागाई धोकामहागाई धोका
Investment Objectiveगुंतवणूक उद्दिष्टविशिष्ट आर्थिक ध्येय ठेवून केलेली गुंतवणूक
Investment Strategyगुंतवणूक  व्यूह / तंत्रगुंतवणूक  करण्यासाठी वापरलेले तंत्र
Launching  Dateयोजना खुली होण्याची तारीखयोजना खुली होण्याची तारीख
Liquid Funds/Money Market Fundsतरलता असलेले निधीनाणेबाजारातील गुंतवणूक
LiquidityतरलताAMC कडे काही खर्च किवा गुंतवणूकदार यांचे पैसे परत करण्यासाठीचा ठेवलेला राखीव निधी
Lock In Periodमुदतीसाठी बंदयोजना मुदतीसाठी बंद असणे
Management Expense Ratioव्यवस्थापन खर्च गुणोत्तरयोजना व्यवस्थापन खर्च गुणोत्तर
Market Riskबाजारातील धोकागुंतवणुकीवरील बाजारातील जोखीम
Market Capitalizationबाजार भांडवलबाजार भांडवल मूल्य
Money Marketनाणे बाजारनाणे बाजार
Mutual Fundपरस्पर निधीMutual Fund
Net Asset Value (NAV)निव्वळ मालमत्ता मूल्ययोजनेतील एक युनिट चे  निव्वळ बाजारमूल्य
NiftyNSE निर्देशांकNSE चा  निर्देशांक
No Load Schemeभारविरहित योजनायामध्ये गुंतवणूक करताना किवा बाहेर पडताना कुठलाही भार / दंड  आकाराला जात नाही
Nomineeवारसदारगुंतवणूकदार मृत झाल्यास मालमत्तेचा लाभार्थी
Offer Documentप्रस्ताव कागदपत्रनवीन योजना सुरु करताना गुंतवणूक दारास योजनेविषयी पूर्ण माहिती दिली जाते ते Offer Document म्हणतात.
Open Ended Schemesमुदत रहित योजनाया योजना मुदतीस बांधील नसतात.
Opening NAVनवीन योजनेचे मूल्यनवीन योजनेचे सुरुवातीचे  एक युनिट चे  निव्वळ बाजारमूल्य
Premiumअधिमुल्यएक युनिट चे  निव्वळ बाजारमूल्य हे NAV पेक्षा जास्त असणे .
Performanceकामगिरीयोजनेची कामगिरी
Portfolioरोखासंग्रहगुंतवणुकीचा एकूण तपशील – रोखासंग्रह
Prospectusउद्देश्पत्रकयोजना सुरु करताना गुंतवणूक दारास योजनेविषयी पूर्ण माहिती दिली
Ratingमापन  (कामगिरी)योजनेच्या कामगिरीचे मुल्यांकन
Redemption of Unitsगुंतवणूक एकक विमोचनयुनिट्सची विक्री करून योजनेतील पैसे काढून घेणे
Repurchaseपुनर्खरेदीगुंतवणूकदाराची युनिट्सची खरेदी करणे
Repurchase Priceपुनर्खरेदी किंमतगुंतवणूकदाराची युनिट्सची खरेदी किमत
Recurring Investment Facilityआवर्त गुंतवणूक सुविधागुंतवणूकदारास ठराविक कालावधीत काही रक्कम गुंतवण्याचा सुविधा (उदा. प्रतिमहिना)
Recurring Withdrawal Facilityआवर्तन मिळकत सुविधागुंतवणूकदारास ठराविक कालावधीत काही रक्कम काढण्याचा सुविधा (उदा. प्रतिमहिना)
Redemption Feeविमोचन शुल्कयोजनेतून पैसे काढून घेताना आकारलेला भार /fee
Redemption Priceविमोचन किंमतयोजनेतून पैसे काढून घेताना असलेले NAV
Sector Allocationक्षेत्र गुंतवणूक वाटणीवेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक
Sector Fundक्षेत्र निधी योजनावेगवेगळ्या क्षेत्रातील गुंतवणूक असलेल्या योजना
Systematic Investment Plan (SIP)पध्दतशीर गुंतवणूक योजनादर महिन्यास केलेली पध्दतशीर गुंतवणूक योजना (यात ठराविक रक्कम हि बँक खात्यातून योजनेत गुंतवली जाते)
Systematic Withdrawal Plan (SWP)पध्दतशीर दरमहा मिळकत सुविधाएकदम रक्कम गुंतवून दर महिन्यास त्याचा परतावा मिळवणे
Total Asset Under Managementएकूण गुंतवणुकीचे बाजारमूल्यएकूण गुंतवणुकीचे बाजारमूल्य
Trustविश्वस्थ न्यासगुंतवणूकदारांची मालमत्ता व्यवस्थापन करण्यासाठी असलेली कायदेशीर व्यवस्था
Trusteeविश्वस्थTrust वर अंकुश असलेली व्यवस्था
Unitगुंतवणूक एककम्युच्युअल फंड योजनेतील १ युनिट / भाग
Unit Holderगुंतवणूक एकक धारकगुंतवणूक  युनिट  धारक
Value Stockसमभाग मूल्यकमी PE असलेले शेअर
Yield from Dividendअधिलाभांश उत्पन्नअधिलाभांश उत्पन्न (टक्केवारी)

या पोस्ट संबंधित गोष्टी:

Sharing Is Caring:

Leave a Comment