इंटरनेट वरुन कुठलाही चित्रपट कसा डाऊनलोड करतात? | How to downlod movies from internet | Marathi | मराठी

आठवतोय का तो काळ जेव्हा चित्रपट फक्त आपण टीव्हीवर बघू शकायचो. आणि नवीन चित्रपट प्रदर्शित झाल्यावर टीव्हीवर यायला दोन तीन महीने तरी लगायचेच आणि जर खूप गाजलेला चित्रपट असेल तर मग आणखीनच उशीर, तेव्हा आपल्याकडे दुसरी कुठलीच निवड नव्हती म्हणूनच गपगुुमाने वाट पाहण्यापलीकडे आपण काही करू शकत नव्हतो, पण तेव्हा ती वाट पाहण्यातसुद्धा एक वेगळीच मज्जा होती नाही का?

माझे लेख वाचकापर्यंत पोचतात की नाही हे मला समजत नाही त्यासाठी तुम्ही लेखाच्या खाली कॉमेंट्स चा धुमाकूळ घालत चला त्यमुळे मलाही लिहिण्यास आणि माला माहीत असलेल्या ट्रीक्स तुमच्याशी शेअर करण्यास हुरूप येतो.

पण’ आता तस राहिलेलं नाहीये जो चित्रपट हवा तो आपण इंटरनेटवर पाहू शकतो बरेचशे चित्रपट आपल्याला युट्युब वर सुद्धा मिळतात पण आपल्याला हवा असलेला नेमका तोच चित्रपट युट्युब वर नसतो, त्यासाठी आपण चित्रपट डाउनलोड करून बघण्याचा पर्याय निवडतो, पण हल्ली तेही सोपे राहिले नाही कारण बऱ्याच चित्रपट डाउनलोडिंग च्या वेबसाईट्सवर सरकारने बंदी आणलेली आहे आणि आपण जेव्हा गुगल वर चित्रपट डाउनलोडिंग साठी शोधतो तर बऱ्याच वेबसाईट आपली दिशाभूल करतात.
सरकारने चित्रपट डाऊनलोडिंग साईट्सवर बंदी आणली हे खरे असले तरी सगळ्या वेबसाईट्स बंद झाल्या हे म्हणणे चुकीचे आहे, गुगल वर सर्च केल्यावर त्या सापडत नसल्याने आपण निराश होतो व त्याचा पिच्छा सोडून देतो.
यासाठी पर्याय काय?
मी इथे तुमच्यासाठी तत्पर आहे यापुढे तुम्हाला चित्रपट डाउनलोड करताना कुठलीच अडचण जाणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो.
स्टेप2: ऍप उघडा आणि कनेक्ट हे बटन दाबून व्हिपीएन कनेक्ट करून घ्या. (खलील फोटोत दाखविल्याप्रमाणे)
स्टेप3: आता तुमचं व्हिपीएन कनेक्ट झालेलं असेल आणि त्याचा रंग हिरवा होईल. (खलील चित्रात दाखविल्याप्रमाणे)
स्टेप4: आता तुमचं ब्राउजर उघडा Uc, chrome, opera यापैकी कुठलेही.
स्टेप5: आता तुम्हाला चित्रपट डाउनलोडिंग वेबसाईट चा नेमका पत्ता माहीत असायला हवा कारण सरकार वारंवार अश्या वेबसाईट्स बंद करत असल्याने त्या वेबसाईट वाल्यांना नेहमी त्यांच्या वेबसाईट चा पत्ता बदलावा लागतो.
काळजी नसावी मी सांगतो तो पत्ता तुम्ही तुमच्या ब्राउजर मध्ये टाका (हा पत्ता गुगल वर सर्च करू नये, डायरेक्ट ब्राउजर मध्ये टाकून सर्च करावा)
https://bolly4u.tube/ हा पत्ता मार्च 2020 नुसार आहे आणि हा सुद्धा भविष्यात बदलेल. काळजी करू नका पत्ता बदलल्यावर मी इथेच परत तो अपडेट करेन ज्यादिवशी वेबसाईट उघडत नसेल त्यादिवशी मात्र तुम्ही मला कमेंट्स मध्ये सांगा तेव्हा त्वरित पत्ता मी उपलब्ध करून देईल..
स्टेप5: आता ही वेबसाईट तुमच्या ब्राउजर मध्ये यशस्वीपणे उघडेल(खलील चित्रात दाखविल्याप्रमाणे)
आता तुम्हाला हवा असलेला चित्रपट तुम्ही या वेबसाईट वर शोधून डाउनलोड करू शकता.
इतकं सोप्प आहे! जर वेबसाईट उघडण्यात काही अडचण आल्यास मला कमेंट्स द्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही चित्रपट डाउनलोड करण्यास यशस्वीपणे शिकलात तर तेही मला कॉमेंट्स द्वारे नक्की सांगा. मला छान वाटेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment