quotes in marathi on life | जीवनावर मराठी कोट्स
आजचे धकाधकीचे जीवन संपूर्ण कामाच्या ताणाने व्यापून घेलेले आहे पण तरीही हार न मानता आपण प्रत्येक दिवशी नवीन आव्हानांना सामोरे जातो हे सर्व करण्याचे बळ आपल्याला नक्कीच कोणाच्या ना कोण्याच्या प्रेरणेने मिळत असते, महान व्यक्तींचा जीवनाविषयी असलेला दृष्टिकोन हा आपल्याला जीवनाची दिशा ठरवण्यासाठी मदत करतात, अश्याच काही प्रेरणादायी life quotes in marathi आपण आजच्या या पोस्ट मध्ये बघणार आहोत जे marathi quotes on life आपल्याला जीवन जगण्याची एक नवीन प्रेरणा देतील.
life quotes in marathi |
गौतम बुद्ध म्हणतात-
आपण आज जे काही असतो ते
आपल्या विचारांचा परिणाम
असतो..आपल्या विचारातून आपलं
भविष्य घडत असतं,हे तर सूर्य प्रकाशाइतकं स्वच्छ
आहे त्यामुळे आपल्या विचारांचा
मार्ग निवडता येणं,स्वतकडे आणि जगाकडे
पाहण्याचा दृष्टिकोन निश्चित
करता येणं हे जीवनात अत्यंत
महत्वाचं आहे..
प्रतिष्ठा महणजे एक भाकड ओझं
कधी योग्यता नसताना मिळतं
तर कधी चुक नसताना निघून जात..
आयुष्यात तुम्ही किती
आनंदी आहात हे ही
महत्वाचे आहे ।कारण तुम्ही आनंदी असलात
तरच इतरांना आनंदी ठेवू शकता..ग्रामीण भागात एक म्हण
प्रचलित आहे आडात
[ आड म्हणजे विहीर ] नसेल
तर पोहऱ्यात [भांड्यात ]
कुठून येणार..तात्पर्य तुमच्या आयुष्यात
आनंद असेल तरच तुम्ही तो
इतरांना देवू शकाल..
हसावे कधी कधी….
स्वत:ला फसवावे कधी कधी…..अश्रूना होतो त्रास…
निजु द्याव त्यांनाही कधी कधी….डोळे बोलतात सर्वकाही..
ओठांनाही बोलू द्याव कधी कधी….मरण तर रोजचच आहे…
म्हटल..!!जगून बघाव कधी कधी….
बोलताना जरा जपुन बोलावं,
कधी शब्दअर्थ बदलतात
चालताना जरा जपुन चालावा,,
कधी रस्तेही घाट करतात
झुकताना जरा जपुन झुकावं,
कधी आपलेच खंजीर खुपसतात
पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,
कधी फुलेही काटे बनतात
मागताना जरा जपुन मागावं,
कधी आपलेच भावं खातात
आणि नाते जोडताना जपुनं जोडावं,
कधी नकळत धागेही तुटुन जातात……
“दिव्याने दिवा लावत गेलं
कि दिव्यांची एक ” दिपमाळ”
तयार होते,
marathi inspirational quotes on life challenges
फुलाला फूल जोडत गेलं कि
फुलांचा एक “फुलहार” तयार
होतो..आणि
माणसाला माणूस जोडत
गेलं की “माणुसकीचं” एक
सुंदर नातं तयार होतं..
शब्द तर अंतरीचे असतात,
दोष माञ जिभेला मिळतो.
मन तर स्वतःचच असतं.
झुरावं माञ दुसऱ्यासाठी लागतं.
ठेच तर पायाला लागते
वेदना माञ मनाला होतात.
आणि रडावं माञ डोळ्यांना लागतं.
असच नात जपत जगण,
हेच तर खरं जीवन असतं.
तुमचे डोळे चांगले असतील तर
तुम्ही जगाच्या प्रेमात पडाल
पण जर तुमची जीभ गोड असेल
तर हे जग तुमच्या प्रेमात पडेल….
माणसाला बोलायला शिकण्यास (किमान ) २ वर्ष लागतात …
पण “काय बोलावे”हे शिकण्यास पूर्ण आयुष्य निघून जाते..
जीवन सुंदर व यशस्वी
होण्यासाठी तीन गुणांची
जरुरी असते..पहिला गुण म्हणजे मनात
सर्वां विषयी प्रेम पाहिजे..दुसरा गुण म्हणजे ज्ञान पाहिजे ।
आणि तिसरा गुण म्हणजे..
काम करण्यासाठी शक्ती पाहिजे,
विचार ही एक विलक्षण शक्ति
असून तुमचे भले करण्याचे
प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात
आहे..म्हणून विचार बदला..
म्हणजे नशीब बदलेल..
कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद
करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर
बघा!
तर
कधी कोणाच्या हास्यासाठी,
समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन
तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते
सत्यात उतरावं म्हणून धडपडन ,
त्या धडपडीतला आनंद लुटन
आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं ,
तरी त्याच्या तुकड्यावरून
रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या
स्वप्नामागे धावण,
हा मानवी जीवनाचा धर्म आहेच .
मनुष्याच्या जीवनाला अर्थ
येतो , तो यामुळेच ! ”संकटांमुळे खचून जाणारे तर
शेकडोंनी मिळतात कधी तरी
अडचणीं वर मात करण्याची
हिम्मत दाखवुन तर बघा !
life quotes in marathi
स्वतःपुरता विचार तर
नेहमीच करतो आपण
कधी तरी बुडत्यासाठी
काठीचा आधार होउन
तर बघा !
आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं पण..
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की..
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की..
स्वार्थाचंही भानं नसावं,
आयुष्य असं जगावं की..
मृत्यूने ही म्हणावं,
“जग अजून, मी येईन नंतर…
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…!
“फुलांची पायवाट”
फुलां मधली प्रसंन्नता
आणि मुलां मधली निरागसता
जीवनात आली की आयुष्याची
पायवाट म्हणजे फुलांनी अंथरलेला
गालिचाच होऊन जातो…मनुष्य कलेच्या प्रांतात
वावरत असतो त्या क्षणी
एक विशेष शक्ती कार्य
करीत असते…हा निर्मितीचा क्षण म्हणजे
आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा
क्षण !!त्या क्षणी
“त्या”
विशेष शक्तीचा
“ईश्वरी-स्पर्श”
अनुभवायला मिळतो…
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,यावर आपलं यश
अवलंबून असतं…
आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
… जो फक्त वर्षाचा विचार करतो ,
तो धान्य पेरतो ..!!… जो दहा वर्षाचा विचार करतो ,
तो झाडे लावतो ..!!… जो आयुष्य भरचा विचार करतो ,
तो माणुस जोडतो ..!!आणी जी माणस माणस जोडतात ,
तिच आयुष्यात यशस्वी होतात ..!!
!!@ जीवन @!!
एखाद्या घनदाट अरण्यात वाट चुकावी. आणि…
विश्रांतीसाठी एखाद्या झाडाखालीबसावं.
समोरचं एक विंचू दिसावा.
त्याला मारण्यासाठी दगड उचलावा.
दगडाखालून साप निघावा.
त्याने आपला पाठलाग करावा.
पळताना ठेच लागून विहीरीत पडावं.
विहीरीत मोठी मगर असावी.
तिने वेग घेण्यापूर्वी,
एखाद्या फांदीचा वेध घ्यावा.
वर येण्याचा प्रयत्न करावा.
वरती भूकेला वाघ असावा.
त्याच्या भितीने फांदीचा हात सुटावा.
फांदीवरील मधमाशांनी भडका करावा.
आणि…
अशा अवस्थेत
मधाच्या पोळीतून पडणारा,
मधाचा एक थेंब
तोंडाने झेलण्याचा प्रयत्न करावा.
यालाच ‘जीवन’ म्हणतात.
आठवते मला ती शाळा,
आठवतो तो फळा,
आठवते शाळेत
जाण्यासाठी होणारी घाई,
उशिरा आल्यावर
ओरडनार्या बाई,
आठवतात अपूर्ण अभ्यासामुळे
दिलेले ते रट्टे,
शाळेतले ते कट्टे …..
आठवते मधल्या सुट्तीची ती बेल,
खेळून कसा जायचा तो वेळ,
आठवतो तो मधल्या सुट्टी नंतरचा आळस,
अभ्यासाचा वाटणारा तो कळस,
आठवते ती घरी जाण्याची घाई,
न आपली घरी वाट
पाहणारी ती आई
तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल,
तितकं तुम्ही, इतरांचं अनुकरण कमी कराल
आणि अधिताधिक स्वत:सारखे बनत जाल.
आयुष्यातील आठवणी चित्रात
उतरवता आल्या असत्या..
तर किती बर झालं असतं..
चित्रात स्वतःच
स्वतःला तुझ्याशि कायमच
जोडून घेतल असतं…
आयुष्यात
घडलेल्या चुका पुसता तरी आलं
असतं…
दूर जाणे इतके दुखावतं तर …
जड झालेलं आयुष्य हवं
तेव्हा संपवता आलं असतं…
किती क्षनाचं हे आयुष्य असत,
आज असत तर उद्या नसतं,
म्हणुनचं ते हसत हसत जगायचं असतं,
कारण इथे कोणीच कुणाच नसत,
जाणारे दिवस जात असतात,
येणारे दिवस येत असतात,
जाणारांना जपायचं असत,
येणारांना घडवायच असत,
आणि जिवनाच गणित
सोडवायच असत,
म्हणुनच
कधी कुणासाठी तरी जगायचं
असत,
कुणासाठी तरी जगायचं असत…
मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत
नसतं ………….
पण जीवनभर विश्वासने साथ देणारा .
नावेला किनाऱ्यावर आणण्यासाठी कोणी पुढे येत
नसतं ……….
वादळात नावेला वाचवण्यासाठी आपणच आपलं
नावाडी व्हायचं असतं ……………
पाण्याच्या थेंबाना मोल सहज येत नसतं………
निसटत्या पानावर थांबून दवबिंदूनी आपणच
आपला अनमोल ठरायचं असतं…….
आयुष्य दिलं आहे म्हणून जगायचं नसतं……..
आपल्यातलाच आपलं शोधून
आयुष्याला घडवायचा असतं……….. ……
जगण्यासाठी आधीच आखुन ठेवलेल्या योजना सोडुन दिल्या,
तरच आपली वाट पाहत थांबलेल्या खर्याखुर्या जगण्याची भेट होऊ शकेल.
दुःख दुःख करत माणूस जगणेच विसरतो, अन् त्या दुःखालाच कुरवाळत जगत राहतो, पण कधीतरी द्या विसावा या मनातील दुःखाला, विचार मनाला तू या आधी कधी हसला बाबा नाहीना , तेच तर म्हणत मी, आयुष्याचा पतंग उडविण्यासाठी दुःखाला टाका मागे, बोट धरा सुखाचे म्हणजेच तुमचा पतंग घेइल गगनी भरारी अन् होईल तुमची सरशी, दरवळू द्या आयुष्याचा गंध, मोगऱ्यासारखा बहरु द्या, आयुष्य वटवृक्षा सारखे उजळू द्या, लाख ज्योती न मोजता येणाऱ्या अन् इतरांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या, असाच असू दे आलेख तुमच्या आयुष्याचा, वरवर चढणारा हेच तर आहे गमक जगण्याचे अन् जीवनाचे…..
मला मोठ व्हायचय म्हणून कसही वागून चालत नाहि
कारण परिस्थिती नेहमी बदलते अन ती कुणीही टाळू शकत नाहि.
मि थकलो म्हणु नकोस ..
जरा दम घेतोय म्हण ..पुन्हा झेप घेण्या साठी ..
पेटुन उठेल एकक कण ..आयुष्य संपले नाही अजुन ..
येतिल कीतीतरी क्षण .. !!
दुखाचे डोनगर कीती जरी कोसऴळे
आयुष्यान पुन्हा सावरायला शिकवल ..सुखाच पडणार हळुवार चाण्दन
आयुष्यान पुन्हा पहायला शिकवल ..फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंध
आयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवल ..!!
आयुष्यात खुप माणसे भेटतात वा-याच्या झुळका प्रमाणे येतात आणि जातात ¤ पण काही अशी असतात जी मनात जागा घेतात ¤ हिच गोड माणसे जिवणाचा अर्थ सांगतात ¤ ओठांवर हसु खुलवतात आणी अश्रु ही पुसतात
गुलाब उमलतो नाजुक काट्यावर.गवत झुलते वा-याच्या झोतावर .पक्षी उडतो पंखाच्या जोरावर .माणूस जगतो आशेच्या किरणावर .आणि मैत्री टिकते ती फक्त
“विश्वासावर”
“.. !! ? !!
झरे आणि डोळे यांना वाहणे फक्त माहित असते.
फरक एवढाच की,झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत.
आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत
आनंदाचे दार बंद झाले कि आपण निराश होतो,पण त्याचवेळी दुसरे एखादे दार उघडलेले असते,पण बंद झालेल्या दाराकडे पाहण्याच्या दुःखात.दुसऱ्या उघडलेल्या दाराकडे आपले लक्ष नसत
माणंसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात,फुलाना जास्त कवटाळल्यानंतर पाकळ्या हि गळुन जातात,ज्याना मनापासुन आपल मानल तिच आपल्याला विसरुन जातात,फुले वाळु लागले कि फुलपाखरु देखील सोडुन जातात
तुटलेली फुले सुगंध देऊन जातात,गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,प्रत्येकाचा अंदाज वेगळा आहे,म्हणुन काही क्षणभर.तरकाही आयुष्यभर लक्षात राहतात
किती बरे झाले असते ना स्वप्नाचे दारचावी लावून स्वप्न बघता आली असती तर गोड स्वप्न कधी तुटलीच नसती.
किती बरे झाले असते ना ..स्वप्नात पाहिजे त्या व्यक्तीला कधी पण भेटता आले असते तर एकेकाळी तुटलेली नाती आयुष्याभराकरता नाही तर काही क्षणापुरता सांभाळिली असती
झरे आणि डोळे यांना वाहणे फक्त माहित असते.
फरक एवढाच की,झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत.
आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत
आयुष्यात खूप माणसे भेटतात,
वा-याच्या झुळुके प्रमाणे येतात आणि जातात….
पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात….
हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात….
ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रुही पुसतात…..
कधी हक्काने चेष्टा-मस्करी करतात,
तर कधी मध्येच भावनिक होतात…..
पण तीच माणसे अशी असतात,
जी या जगात आपली असतात…..
जीवन सुंदर व यशस्वी होण्यासाठी तीन
गुणांची जरुरी असते.
पहिला गुण म्हणजे मनात सर्वांविषयी प्रेम
पाहिजे. दुसरा गुण
म्हणजे ज्ञान पाहिजे आणि तिसरा गुण म्हणजे काम
करण्यासाठी शक्ती पाहिजे विचार ही एक
विलक्षण शक्ति असून,
तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य
तुमच्या विचारात आहे,…म्हणून
विचार बदला,..म्हणजे नशीब बदलेल…
जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,
तेव्हा वास्तविक त्याचे काहीच
नष्ठ होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,
तेव्हा त्याचे
काहीतरी नष्ठ होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे
चारित्र्य बदनाम होते
तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते.
जीवन खूप सुंदर आहे (Life Is Beautiful
EnJoY N LovE
It )……ते अजून सुंदर बनवा …
माणसाने आयुष्य भरभरून जगाव…
जगताना मरणाकडे एकदातरी हळूच चोरून बघाव…..
’
तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावले
याच्यावर कधी गर्व
करू नका ..
कारण ,
बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे
आणि राजा एकाच
डब्यात ठेवून दिले जातात ….
एवढसं स्वप्न पापणी मध्ये निजतं…
पापणी उघडताच सत्यबाहेर पडतं…..
पाखरु होऊन आभाळाला भिडतं….
वेळ संपल्यावर सर्वकाही उमजतं….
यालाच कुणी तरी “जीवन” म्हणतं.
आयुष्यातील एक सत्य———
सगळे म्हणतात कि”एकटेच आलोय एकटेच जाणार”
.
पण खर तर दोघांशिवाय कोणी येत नाही
आणि चौघांशिवाय कोणी जात नाही.
काय??……. खरय ना?
आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला, कधी ना कधी हरावच लागतं….. आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही….. परन्तु त्यासाठी प्रत्येकाला, कधी न कधी मरावच लागत….
हसून बघितलं ,
रडून बघितलं ,
कोणाल तरी आपलं करून परक करून बघितलं,
… … …
प्रेम करून बघितलं ,
प्रेम देवून बघितलं ,
जिवन फक्त त्यालाच समजल ज्याने एकट राहण
बघितलं……
जीवनात एक क्षण रडवून जाईल
तर दुसरा क्षण हसवून जाईल
या जीवनरूपी प्रवासात येणारा
प्रत्येक क्षण
जीवन जगण्याची कला
शिकवून जाईल…… ..!!
Facebook life status in marathi
आयुष्यात जिंकाल
तेव्हा असे जिंका
की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा
की जणू सतत जिंकायचा
कंटाळा आल्याने गंमत
म्हणून हरलो आहोत!!! 🙂
च्प्रत्येक राजा लहाणपणी
रडका असतो.
कुठलीही इमारत
सुरूवातीला साधा नकाशा असते.
तुम्ही आज कुठे आहात
हे महत्त्वाचे नाही.
उद्या कुठे पोचता
हे महत्त्वाचे आहे
जगावं कसं हे शिवाजीराजांकडून
शिकावं,
मरावं कसं हे संभाजीराजांकडून
शिकाव,
आयुष्य नसतं कधीच सोपं,
अन सरळ हे रांगडया
सह्याद्रीकडून शिकावं.
जगावं कसं हे शिवाजीराजांकडून
शिकावं,
मरावं कसं हे संभाजीराजांकडून
शिकाव,
आयुष्य नसतं कधीच सोपं,
अन सरळ हे रांगडया
सह्याद्रीकडून शिकावं.
जगणे म्हणजे नसते काही
केवळ श्वासामधले अंतर…
तरीही वाटे उत्सव व्हावा…
जन्मच अवघा एक निरंतर
अंधारातही उजळून जाते…
आशेचे अगणित दिवे
स्वप्न उद्याचे एक नवे….
कधीकधी निर्णय चुकतात
आयुष्यातले आणि आयुष्य
चुकत जाते…
प्रश्न कधी कधी कळत नाही
आणि उत्तर चुकत जाते….
सोडवतांना वाटते सुटत
गेला गुंता पण, प्रत्येक
वेळी नवीन गाठ बनत जाते….
दाखवणाऱ्याला पण वाट
माहित नसते,
चालणाऱ्याचे मात्र ध्येय
हरवून जाते….
दिसतात तेवढ्या सोप्या
नसतात काही गोष्टी,
जेव्हा घडतात तेव्हा
“आयुष्य” काय असते
याची प्रचीती येते…
दिवस हे इवल्याशा
पाखराप्रमाणे असतात, येतात
आणि भुर्रकन उडून जातात,
परंतु मागे ठेवतात
आठवणींची पिसे
काही काळी,काही पांढरी,
काही मऊ,काही खरबरीत,
आपण जमेल तेवढी उचलायची
… व त्यांना घेऊन
बनवायची एक सुंदर चटई,
आयुष्याच्या संध्याकाळी
निवांत पडण्यासाठी.
दिवस हे इवल्याशा
पाखराप्रमाणे असतात, येतात
आणि भुर्रकन उडून जातात,
परंतु मागे ठेवतात
आठवणींची पिसे
काही काळी,काही पांढरी,
काही मऊ,काही खरबरीत,
आपण जमेल तेवढी उचलायची
… व त्यांना घेऊन
बनवायची एक सुंदर चटई,
आयुष्याच्या संध्याकाळी
निवांत पडण्यासाठी.
चालता चालता कधीतरी
ठेच लागणारच,
जगायच म्हंटल्याव र दु:ख
हे असणारच.
ठेच लागणार म्हणून
चालायच
का सोडायच?
दू:ख आहे म्हणून का
जगायच सोडायच?
… दु:खातही आनंदाला कोठे
तरी शोधायचे
आतुन रडतानाही दुस-याला
हसवायचं
चालता चालता कधीतरी
ठेच लागणारच,
जगायच म्हंटल्याव र दु:ख
हे असणारच.
ठेच लागणार म्हणून
चालायच
का सोडायच?
दू:ख आहे म्हणून का
जगायच सोडायच?
… दु:खातही आनंदाला कोठे
तरी शोधायचे
आतुन रडतानाही दुस-याला
हसवायचं
आनंदाचे दार बंद झाले कि
आपण निराश होतो,
पण त्याचवेळी दुसरे एखादे
दार उघडलेले असते,
पण बंद झालेल्या दाराकडे
पाहण्याच्या दुःखात.
दुसऱ्या उघडलेल्या दाराकडे
आपले लक्ष नसते.
कधी कधी जीवनात इतक
बेधुंद व्हावं लागतं,
दु:खाचे काटे टोचतानाही
खळखळून हसाव लागत,
जीवन यालाच म्हणायच असत.
दुःख असूनही दाखवायच नसत,
पाण्याने भरलेल्या
डोळ्यांना पुसत,
आणखी हसायच असत
सुख-दुखाचे धागे विणुन
आयुष्य परिपूर्ण बनते
पण कुठला धागा कुठे
कसा आणि किती वापरतो
त्यावर आयुष्यचे यश ठरते
कधी असही जगाव लागत.
खोट्या हास्याच्या पडद्यावर खर
दु:ख लपवाव लागत ।
कर्तव्याच् या नावाखाली
स्वत:ला राबवाव लागत ।
…
दुस~याला खुश ठेवण्यासाठी
डोळ्यातल पाणी लपवाव लागत ।
खुप प्रेम आसुनही नाही अस दाखवाव
लागत ।
असच ईतरांना हसवता हसवता
एकांतात जावून खूप रडाव लागत . . .।।
कधी असही जगाव लागत ,,।।
उपदेश द्यायला सगळेच असतात
मात्र समजून घेणार कोणीच का नसत,
सुखात सगळेच सहभागी होतात
पण दुखत मात्र अदृश्या का होतात ,
जिवंत असताना कोणीच जवळ
नसत
… मग मेल्यावर का सगळे एकत्र
येतात ,
हे आयुष्या अस का असत
जिथे गरज असताना
कोणीच का नसत…???? ??
संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
… प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं.
संपूर्ण जग सुंदर आहे,
फक्त तसं पहायला हवं.
प्रत्येक नातं जवळचं आहे,
फक्त ते उमजायला हवं.
… प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे,
फक्त तसं समजायला हवं.
प्रत्येक वेळेत समाधान
आणि आनंद आहे,
फक्त तसं जगायला हवं.
जी माणसं हवीशी वाटतात,
ती कधीही भेटत नाहीत.
जी माणसं नकोशी वटतात
त्यांचा सहवास संपत नाही.
ज्यांच्याक डे जावेसे वाटते
त्यांच्याक डे जायला जमत नाही
जेव्हा जीवन नकोसे वाटते
तेव्हा काळ संपत नाही
जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो
तेव्हा काळ संपलेला असतो
जीवन हे असंच असत
त्याच्याशी जपून वागांव लागतं!! …
आयुष्य सुंदर आहे,
जर पहाता आलं..
आयुष्य निर्झर आहे,
जर वहाता आलं..
पंचमी श्रावणातली आहे,
… जर रंगता आलं..
मदिरा ओठातली आहे,
जर झिंगता आलं..
स्वच्छ खुलं आभाळ आहे,
जर उडता आलं..
वैचारीक क्षमता ही विचारा वर
अवलंबुन असते…
विचार हे अनुभवा वर अवलंबून असते…
अनुभव हे आयुष्याच्या सुख दुःखाच्या
तडजोडी वर अवलंबून असते…
सुख दुःख आयुष्य कसे
जगता हयावर अवलंबून असते…
म्हणुन तर जगा आणि जगत रहा…
कोणत्याही गोष्टीला न
घाबरता त्याला सामोरे जा…
एक क्षण लागतो कुणाला
तरी हसवण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला
तरी रडवण्यासाठी..,
पण फक्त एक नजर लागते
कुणावर तरी
” प्रेम” करण्यासाठी .,
आणि आयुष्य लागते त्याला
विसरण्यासाठी…!!
माफी मागून झालेली चूक
सुधारू शकतो पण,
माफी मागून तुटलेला
विश्वास कधीही मिळत
नाही,
म्हणून आयुष्यात चुका करा
पण कोणाचा विश्वास
कधीही तोडू नका.
नेहमी असते तक्रार,
मिळालेल्या सुखद क्षणांची
खुशी नसते,
सगळे काही मिळाले तरी
आयुष्यात प्रत्येक वेळी
कशाची ना कशाची कमी भासते,
एक क्षण पुरेसा असतो
आयुष्यतले सुख समजून घ्यायला,
पण मिळालेल्या आयुष्याची
कधी किंमत नसते,
जेव्हा येतो यम दारात मग
मात्र नाही जगलेल्या प्रत्येक
क्षणांची उणीव भासते
एवढ्याश्या आयुष्यात खुप
काही करायचं असतं.
पण हव असतं तेच मिळत नसतं.
हव तेच मिळाल तरी, खुप
काही हव असत,
चांदण्यांनी भरूनही आपलं
आभाळ रिकामंच असत…..
“आयुष्य” म्हणजे “जीवन”
आणि जीवनाचा अर्थ:
जी:-जीवाला जीव देणे.!
व:-वनवन करुन सुख मिळवणे.!
न:-नतमस्तक होउन आनंद देणे.!
काही खास जादू नाही माझ्यात फक्त
कोणा सोबत दोन क्षण बोललो तरी ही
त्याला आपलंस बनतो मेत्रीच्या पलीकडे
आणी प्रेमाच्या थोड अलीकडे
शाळेत असताना आयुष्य
सुन्दर होते अता सुन्दर
आयुष्याची शाळा झालीय..
जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा”
” बँलन्स “
पुरेसा असेल तर
” सुखाचा चेक “
कधीच
” बाउंस “
होणार नाही .
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतोय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी,
एकमेकांची सुख दु:खे
एकमेकांना कळवावी
शुभ सकाळ
आयुष्यात तेच मुलं यशस्वी होतात …
.
.
.
.
..
..
…
.
जे सायकलची चैन पडताच उलटा पायंडल मारुन लगेच चैन बसवतात …
कितीही कमवा
पण कधी गर्व करू नका…
कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर
ऱाजा आणि शिपाई
शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात…
आयुष्य खूप सुंदर आहे
एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.
आयुष्य थोडसच असावं
पण…
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं
पण…
जन्मोजन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं
की…
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी
की…
स्वार्थाचंही भानं नसावं,
आयुष्य असं जगावं
की…
मृत्यूनेही म्हणावं,
“जग अजून, मी येईन नंतर….!!!!
जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका
कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते.
शुभ सकाळ.
]]
हा नशिबाचा खेळ कोणता कधी कुणाला ना कळला,
कुणा मिळती सुलटे फासे कधी डाव कुणाचा ना जुळला.
हळवी असतात मने जी
शब्दांनी मोडली जातात..!!
अन् शब्द असतात जादुगर
ज्यांनी माणसे जोडली जातात..
आपल्या जवळची व्यक्ती
आपल्याशी न बोलता राहु शकते..
या गोष्टीची जेव्हा आपल्याला
जाणिव होते तेव्हा अर्ध आयुष्य
गमावल्या सारखं वाटतं..!!
आयुष्य संपल्यावर शहाणपण
आलं तर उजळणी करायला
वेळ नाही उरत..
प्रतिष्ठा महणजे एक भाकड ओझं
कधी योग्यता नसताना मिळतं
तर कधी चुक नसताना निघून जात..
आयुष्यात तुम्ही किती
आनंदी आहात हे ही
महत्वाचे आहे ।
कारण तुम्ही आनंदी असलात
तरच इतरांना आनंदी ठेवू शकता..
ग्रामीण भागात एक म्हण
प्रचलित आहे आडात
[ आड म्हणजे विहीर ] नसेल
तर पोहऱ्यात [भांड्यात ]
कुठून येणार..
तात्पर्य तुमच्या आयुष्यात
आनंद असेल तरच तुम्ही तो
इतरांना देवू शकाल..
हसावे कधी कधी….
स्वत:ला फसवावे कधी कधी…..
अश्रूना होतो त्रास…
निजु द्याव त्यांनाही कधी कधी….
डोळे बोलतात सर्वकाही..
ओठांनाही बोलू द्याव कधी कधी….
मरन तर रोजचच आहे…
म्हटल..!!जगून बघाव कधी कधी….
हसावे कधी कधी….
स्वत:ला फसवावे कधी कधी…..
अश्रूना होतो त्रास…
निजु द्याव त्यांनाही कधी कधी….
डोळे बोलतात सर्वकाही..
ओठांनाही बोलू द्याव कधी कधी….
मरन तर रोजचच आहे…
म्हटल..!!जगून बघाव कधी कधी….
जे हवे ते मिळत नसते…
जे मिळते ते हवे नसते…
आयुष्य तेच आहे…
जे अपयशा नंतरही यशाकडे धावत असते…
जीवनाचा अर्थ विचारायचा
असेल तर तो आकाशाला आणि
समुद्राला विचारा..
बचत म्हणजे काय आणि ती
कशी करावी हे मध माश्यांकडून
शिकावं..
’
गुलाबाला काटे असतात
असे म्हणून रडत बसण्या
पेक्षा काट्यांना गुलाब असतो
असे म्हणत हसणे उतम !
वेदनेतूनच महाकाव्य
निर्माण होते..
भुतकाळ आपल्याला
आठवणींचा आनंद देतो ;
’’
भुतकाळ आपल्याला
आठवणींचा आनंद देतो ;
भविष्यकाळ आपल्याला
स्वप्नांचा आनंद देतो पण
आयुष्याचा आनंद फ़क्त
वर्तमान काळच देतो..
मृत्यूला सांगाव, ये !
कुठल्याही रुपाने ये पण
जगण्यासारखं काही तरी
जोपर्यंत माझ्याकडे आहे
तोपर्यंत तुला या दारा
बाहेर थांबावं लागेल..
मोती बनून शिंपल्यात
राहण्या पेक्षा दव बिंदू होऊन
चातकाची तहान भागविणे
जास्त श्रेष्ठ..
ज्याच्या जवळ सुंदर
विचार असतात तो कधी ही
एकटा नसतो..
जखम करणारा विसरतो
पण जखम ज्याला झाली तो
विसरत नाही..
आपण पक्षी प्रमाणे
आकाशात उडायला शिकलो,
माशा प्रमाणे समुद्रात पोहायला
शिकलो पण जमिनीवर माणसा
सारखे वागायला शिकलो का ??
आयुष्यातील काही गोष्टी
कबड्डीच्या खेळा प्रमाणे
असतात ।
तुम्ही यशाचा रेषेला हात
लावताच लोक तुमचे पाय
पकडायला सुरुवात करतात..!!
कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद
करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर
बघा!
तर
कधी कोणाच्या हास्यासाठी,
समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन
तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
Amazing life status in marathi
” एखाद स्वप्न पाहन , ते फुलवन , ते
सत्यात उतरावं म्हणून धडपडन ,
त्या धडपडीतला आनंद लुटन
आणि दुर्द्यवाने ते स्वप्न भंग पावलं ,
तरी त्याच्या तुकड्यावरून
रक्ताळलेल्या पायांनी दुसऱ्या
स्वप्नामागे धावण,
हा मानवी जीवनाचा धर्म आहेच .
मनुष्याच्या जीवनाला अर्थ
येतो , तो यामुळेच ! ”
कधी असेही जगून बघा
कधीतरी एखाद्यावर विनोद करण्याआधी
समोरच्याचा विचार करुन तर बघा!
तर कधी कोणाच्या हास्यासाठी,समाधानासाठी
न आवडलेल्या विनोदावरही हसुन तर बघा!
कधी असेही जगून बघा…..
आयुष्यात “मणूस” म्हणून
जगताना हा एक “हिशोब”
करुन तर बघा !
“किती जगलो” या ऐवजी
“कसे जगलो” ? हा एक प्रश्न
जरा मनाला विचारुन तर बघा!
कधी तरी एखाद्यावर विनोद
करण्या आधी समोरच्याचा
विचार करुन तर बघा ! तर
कधी कोणाच्या हास्यासाठी,
समाधानासाठी न आवडलेल्या
विनोदावर ही हसुन तर बघा !
\
संकटांमुळे खचून जाणारे तर
शेकडोंनी मिळतात कधी तरी
अडचणीं वर मात करण्याची
हिम्मत दाखवुन तर बघा !
स्वतःपुरता विचार तर
नेहमीच करतो आपण
कधी तरी बुडत्यासाठी
काठीचा आधार होउन
तर बघा !
संकटांमुळे खचून जाणारे तर
शेकडोंनी मिळतात कधी तरी
अडचणीं वर मात करण्याची
हिम्मत दाखवुन तर बघा !
स्वतःपुरता विचार तर
नेहमीच करतो आपण
कधी तरी बुडत्यासाठी
काठीचा आधार होउन
तर बघा !
“वर्तमान” आणि “भविष्याची”
चिंता तर सदाचीच असते कधी
तरी भूतकाळाच्या विश्वात गुंगून
तर बघा !
“काळाची वाळू” हातातुन
निसटली म्हणुन काय झाले?
आधी अनुभवलेला क्षण
पुन्हा एकदा जगून तर बघा !
प्रतिसादाची काळजी
का करावी नेहमी ?
एखाद्यावर जिवापाड, निर्मळ,
एकतर्फी प्रेम करुन तर बघा !
ज्या प्रेमाबद्दल सर्व जग
कुतूहल करतेत्या अथांग
भावनेची व्याख्या करुन
तर बघा !
आयुष्यात कुणीही कसं दिसावं
या पेक्षा कसं असावं याला
महत्व आहे..
ते शक्य नसेल तर
जास्तीत जास्त कसं
नसावं याला तरी
नक्कीच महत्व आहे..
आयुष्यात कुणीही कसं दिसावं
या पेक्षा कसं असावं याला
महत्व आहे..
ते शक्य नसेल तर
जास्तीत जास्त कसं
नसावं याला तरी
नक्कीच महत्व आहे..
आयुष्यात कुणीही कसं दिसावं
या पेक्षा कसं असावं याला
महत्व आहे..
ते शक्य नसेल तर
जास्तीत जास्त कसं
नसावं याला तरी
नक्कीच महत्व आहे..
- कबुतराला गरुडाचे
पंख लावता येतीलही..
पण गगन भरारीचं वेड
रक्तातच असावं लागतं..
कारण आकाशाची ओढ
दत्तक घेता येत नाही..
आकाशात जेव्हा एखादा
कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा
गुरुत्वाकर्षणाच्या सीमे बाहेर
त्याला पिटाळुन लावे पर्यंतच
सगळा संघर्ष असतो..
त्याने एकदा स्वतः गती
घेतली की उरलेला प्रवास
आपो आप होतो..
- समाजात विशिष्ट उंची
गाठे पर्यंत जबर संघर्ष
असतो..
पण एकदा अपेक्षित उंचिवर
पोचलात की आयुष्यातल्या
अनेक समस्या ती उंचीच सोडवते..
- संध्याकाळच्या संधी प्रकाशात
ही जो टवटवीत राहीला त्याने
दिवस जिंकला..
‘अंत’ आणि ‘एकांत’
ह्या पैकी माणूस एकांतालाच
जास्त घाबरतो.
- संध्याकाळच्या संधी प्रकाशात
ही जो टवटवीत राहीला त्याने
दिवस जिंकला..
‘अंत’ आणि ‘एकांत’
ह्या पैकी माणूस एकांतालाच
जास्त घाबरतो.
- खऱ्या विद्यार्थ्याला
कधीच सुट्टी नसते…
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काही तरी शिकण्याची संधी
असते..
- चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो
तो देव माणूस ! - तुम्ही आयुष्यात किती
माणसे जोडली यावरुन
तुमची श्रीमंती कळते.. - औदार्य म्हणजे तुमच्या
क्षमते पेक्षा अधिक देणं आणि
आत्म सन्मान म्हणजे तुमच्या
गरजे पेक्षा कमी घेणं.. - गंजण्या पेक्षा
झिजणे केव्हा ही चांगले ! - अत्यंत महागडी,
न परवडणारी खर्या
अर्थाने ज्याची हानी
भरुन येत नाही अशी
गोष्ट किती उरली आहे
ह्याचा हिशोब नसताना
आपण जीवारे माप उधळतो
ती म्हणजे.. “आयुष्य” - भूक आहे तेवढे
खाणे ही प्रकृती,
भूक आहे त्या पेक्षा जास्त
खाणे ही विकृती आणि वेळ
प्रसंगी स्वत: उपाशी राहून
दुसऱ्याची भूक भागवणे ही
संस्कृती !
- आपण किती पैसा
मिळवला यापेक्षा,
तो खर्च करून आपण
किती समाधान मिळवले,
हे जो पाहतो,
तो खरा आनंदी व्यक्ती असतो..
आयुष्य थोडसच असावं पण..
आपल्या माणसाला ओढ
लावणारं असावं, आयुष्य
थोडंच जगावं पण..जन्मो-
जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम
असं द्यावं की..घेणा-याची
ओंजळ अपुरी पडावी, मैत्री
अशी असावी की..स्वार्थाचं
ही भानं नसावं, आयुष्य असं
जगावं की..मृत्यूने ही म्हणावं,
“जग अजून, मी येईन नंतर…
आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,
फुकट मिळालेला वेळ नव्हे,
आयुष्य 1 कोडं आहे,
सोडवाल तितक थोडं आहे,
म्हणुन म्हणतेय आयुष्यात
येऊन माणसं मिळवावी…!!
एक-मेकांची सुख दु:खे
एक-मेकांना कळवावी…!
असं वाटतं आयुष्य,
इथेच संपून जावं….
तिळतिळ मरण्या पेक्षा,
क्षणात मरण यावं…..
माझ्या या फुटक्या,
नशिबात लिहलेल्या…
सुखाने आयुष्य तिचं,
फुलासारखं फूलावावं..
तिच्या सा-या वेदना,
तिच्या मनातलं सारं दुःख…
माझ्या भाग्यरेषेत,
देवा रेखाटलं जावं…
असं वाटतं आयुष्य,
तिच्या नावे करुन टाकावं..
आयुष्य म्हणजे पत्यांचा खेळ.
चांगली पानं मिळणं
आपल्या हातात नसतं.
पण
मिळालेल्या पानांवर
चांगला डाव खेळणं,
यावर आपलं यश
अवलंबून असतं…
आयुष्य पण हॆ
एक रांगोळीच आहे.
ती किती ठिपक्यांची
काढायची हे नियतीच्या
हातात असले तरी
तिच्यात कोणते व कसे
रंग भरायचे हे आपल्या
हातात असते.
आयुष्य खुप कमी आहे,
ते आनंदाने जगा..!
प्रेम् मधुर आहे,
त्याची चव चाखा..!
क्रोध घातक आहे,
त्याला गाडुन टाका..!
संकटे ही क्षण-भंगुर आहेत,
त्यांचा सामना करा..!
आठवणी या चिरंतन आहेत,
त्यांना ह्रदयात साठवून ठेवा..
आरसा आणि हृदय
दोन्ही तसे नाजूक असतात…
फरक एवढाच कि…
आरशात सगळे दिसतात,
आणि
हृदयात आयुष्यभर
आपलेच दिसतात…
गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत…
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत…
पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..
कमी असलं आयुष्य
तरी भरभरून जगतो..
जोडली नाहीत जास्त नाती
पण आहेत ती मनापासून जपतो…
आपल्या माणसांवर मात्र
मी स्वत:पेक्षा जास्त प्रेमकरतो..
जीवनात एवढ्याहि चुका करू नका
कि ……….
पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल
आणि ……..
रबराला एवढाही वापरू नका कि
जीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल
आशा ही निराशेची
एकुलती एक सखी आहे
आशा असते बोलकी
निराशा मात्र “मुकी” आहे
हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत
खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात
काही सुखद घटना अशा घडत असतात
क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात
माहीती नाहि का पण,
जिवनाचा तेढा सुटत नाही
शहाण्या माणसांच शहाणपण
वेडा कधी लुटत नाही
शब्दांविना जगणे म्हणजे
श्वासाशिवायच जगण झाल
चमकणार्या नक्षत्रांनाही
शब्दांनीच तर जीवन दिल
“ठेचा तर लागत राहतीलच
ती पचवायची हिम्मत ठेव
कठीण प्रसंगात साथ देणार्या
माणसांची तु किम्मत ठेव”
स्वत:चा शोध एकट्याला कधीच
लागत नाही,
सावलीशिवाय ,
“स्व” ची जाणिव कधीही होत
नाही,सावली नकोस शोधु ,
ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव,
डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते
नवे स्वप्न रंगवताना
जुन्यांचीही जाणीव असावी
नव्या स्वप्नातील पहाट
दाट धुक्याची नसावी
किनाऱ्यावर उभे राहून
फेसाळणार्या लाटा पाहाव्या
दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या
हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला
कळत नकळत आयुष्यात
खूप काही घडून जात
अळूवावरचे पाणीदेखील
अलगद ओघळून जाते
वाट होती अजून शिल्लक
प्रवासच संपला
ज्याचा-त्याचा वाटा जितका
त्याचा त्याला मिळाला
’
जगणे हा एक शाप आहे
मरण्याआधीचा व्याप आहे
भावनांच्या गुंतागुंतीत जिथे
पहिला आणि शेवटचा
श्वास माफ आहे
सूर्योदया पासून सुर्यास्ता पर्यंत
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते..
शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी.
0 टिप्पण्या